एक्स्प्लोर

Salman Khan : 'भाईजान'लाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भूरळ, सलमान खानचा हा धमाल VIDEO पाहिलात का?

Bigg Boss Marathi New Season : सूरज चव्हाणची हटके स्टाईल, त्याची डायलॉगबाजी, यासोबत त्याचा साधासरळ स्वभाव यामुळे त्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन थोडा वेगळा ठरताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन आतापर्यंतचा सर्वाधिक लोकप्रिय सीझन ठरताना दिसत आहे. यंदाच्या बिग बॉसची थीम, बिग बॉसचा होस्ट आणि सदस्य हे सगळंच यामागचं कारण आहे. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन होस्ट रितेश देशमुख याच्यासोबतच घरातील सदस्यांमुळेही चर्चेत आहे. 

 'भाईजान'लाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भूरळ

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात यंदा एकापेक्षा एक कल्लाकार पाहायला मिळत आहेत. यातील एका सदस्याने फक्त बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मिळवलं आहे. रिल स्टार सूरज चव्हाण यंदा बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. सूरज चव्हाणची हटके स्टाईल, त्याची डायलॉगबाजी, यासोबत त्याचा साधासरळ स्वभाव यामुळे त्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे.

सलमान खानचा हा धमाल VIDEO पाहिलात का?

अवघ्या महाराष्ट्राला सूरज चव्हाणनं वेड लावल्याचं पाहायला मिळत असताना आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानलाही त्याची भूरळ पडल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सूरज चव्हाणचे डायलॉग बोलताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सूरजच्या डायलॉगबाजीचा सलमान खानचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असून कमेंट्सचाही पाऊस पडल्याचं दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Marathi epic jokes (@marathi_epic_jokes)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : अरबाजची निक्कीला कडकडून मिठी; भांडण मिटलं, 'टीम B ला मूर्ख बनवलं'; कसा असेल पुढला गेम प्लॅन?

महत्त्वाच्या बातम्या

'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Embed widget