एक्स्प्लोर

Mirzapur 3 Bonus Episode : 'मिर्झापूर'मध्ये मुन्ना भैया परतणार, बोनस एपिसोडचा टीझर समोर; 'या' दिवशी रिलीज होणार

Mirzapur 3 Bonus Episode : मिर्झापूर 3 च्या बोनस एपिसोडची रिलीज डेट समोर आली आहे. बोनस एपिसोडमध्ये मुन्ना भैया परतण्याची शक्यता आहे.

Munna Bhaiyya Comeback in Mirzapur 3 : मिर्झापूर सूपरहिट वेब सीरीज ठरली आहे. मिर्झापूरचे तिन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. वेब सीरीजसह कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. या वेब सीरीजमधील मुन्ना भैय्याची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. पहिल्या दोन सीझनमध्ये मुन्ना भैय्याची भूमिका साकरणाऱ्या दिव्येंदू शर्मा (Divyenndu Sharma) याची कमतरता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनमध्ये जाणवली. यानंतर आता मुन्ना भैय्या पुन्हा एकदा परतणार आहे. मिर्झापूरच्या बोनस एपिसोडची घोषणा झाली आहे. बोनस एपिसोडमध्ये प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज असणार आहे.

'मिर्झापूर'मध्ये मुन्ना भैया परतणार

मिर्झापूरचा (Mirzapur 3) तिसरा सीझन अलिकडे प्रदर्शित झाला होता. तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या मुन्ना भैयाला खूप मिस केलं आहेत. मिर्झापूरमध्ये मुन्ना भैय्याला 'भौकाल' सिग्नेचर स्टाइलमध्ये परत आणण्याची मागणी चाहत्यांनी केली. यानंतर आता निर्मात्यांनी चाहत्यांसाठी मोठी भेट आणली आहे. मिर्झापूर 3 चा बोनस एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूरच्या बोनस एपिसोडची घोषणा झाली असून त्यामध्ये मुन्ना भैय्याचं पुनरागमन होणार असल्याचं उघड झालं आहे.

मिर्झापूर 3 चा बोनस एपिसोडचा टीझर समोर

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

'या' दिवशी रिलीज होणार

मिर्झापूर 3 च्या बोनस एपिसोड मुन्ना भैय्या परतणार असून प्राईम व्हिडीओने स्वत: चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. प्राइम व्हिडीओने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर मिर्झापूर 3 च्या बोनस एपिसोडचा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये प्रेक्षकांचा लाडका मुन्ना भैया दिसत आहे. याचाच अर्थ मुन्ना भैय्या मिर्झापूरमध्ये परतणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

मिर्झापूर सीझन 3 बोनस एपिसोड रिलीज डेट 

निर्माते  आता मिर्झापूर सीझन 3 चा बोनस एपिसोड घेऊन येत आहेत. या बोनस एपिसोडमध्ये 'मिर्झापूर वेब सीरीजमधील प्रसिद्ध पात्र मुन्ना भैय्याची कथा दाखवण्यात येणार असल्याचं प्रोमोवरून स्पष्ट झालं आहे. यासोबतच त्याच्या टीझरमध्ये बोनस एपिसोडच्या रिलीज डेटची माहितीही देण्यात आली आहे. 'मिर्झापूर सीझन 3' चा बोनस एपिसोड प्राइम व्हिडीओवर 30 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : 'भाईजान'लाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भूरळ, सलमान खानचा हा धमाल VIDEO पाहिलात का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Embed widget