एक्स्प्लोर

Drishyam 2: कुणी 30 कोटी तर कुणी 2 कोटी... 'दृश्यम-2' साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

 दृश्यम 2(Drishyam 2) या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. जाणून घेऊयात या चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाबाबत...

Drishyam 2: बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं आणि चित्रपटाच्या कथानकाचं अनेकांनी कौतुक केलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दृश्यम 2(Drishyam 2) या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. जाणून घेऊयात या चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाबाबत...

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अजय देवगननं या चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतलं आहे. तसेच अभिनेत्री तब्बूनं या चित्रपटासाठी 3.5 कोटी  फी घेतली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरननं  दृश्यम-2 मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिनं 2 कोटी एवढं मानधन घेतलं आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना हा दृश्यम-2 या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी 2.5 कोटी मानधन घेतलं आहे. अभिनेत्री ईशिता दत्तानं या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी ईशितानं 1.2 कोटी फी घेतली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

दृश्यम-2 हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजयसह तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेत पाठक यांनी केलं आहे. दृश्यमच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. त्याचं 2020 मध्ये निधन झालं. 'दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Drishyam 2 Trailer : सात वर्षांनी अजय देवगण दिसणार विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 2'चा ट्रेलर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pankaja Munde Fugadi Beed : पंकजा मुंडेंनी लुटला फुगडी खेळण्याचा आनंदTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 18 April 2024 : ABP MajhaDharmarao Baba Atram on Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार 4 जूननंतर भाजपमध्ये : धर्मराव बाबा आत्रामPankaja Munde Full Speech : सर्व वैभव असताना मी वैराग्यासारखी वागते..पंकजा मुंडेंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट, उदयनराजेंची संपत्ती किती
जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट, उदयनराजेंची संपत्ती किती
Embed widget