एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Suniel Shetty: 'आपल्या शेतकऱ्याला...'; टोमॅटोबाबत केलेल्या वक्तव्यावर सुनील शेट्टीचं स्पष्टीकरण

टोमॅटोबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सुनील शेट्टीवर (Suniel Shetty) अनेकांनी टीका केली.

Suniel Shetty: काही दिवसांपूर्वी अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) टोमॅटोच्या वाढत्या दरांबाबत वक्तव्य केलं होतं. टोमॅटोबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे. सुपरस्टार असलो म्हणून काय झालं, आम्हाला देखील महागाईचा फटला बसतो मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले आहे, असे वक्तव्य सुनिल शेट्टीने केले होते. आता या वक्तव्यावर सुनील शेट्टीनं स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाला सुनील शेट्टी?

टोमॅटोच्या दरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सुनील शेट्टीनं स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, 'माझे स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले आहे. मी मनाने देसी माणूस आहे. शेतकऱ्यांचा चुकीचा विचार करणे तर दूरची गोष्ट उलट त्यांना पाठिंबा देण्याचे काम मी नेहमीच केले आहे. आपण  आपल्या स्वदेशी गोष्टींचा प्रचार करावा. याचा लाभ आपल्या शेतकऱ्याला नेहमी मिळावा अशी माझी इच्छा आहे. शेतकरी हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. मी  हॉटेलवाला असल्याने माझे संबंध नेहमीच त्यांच्याशी थेट राहिले आहेत. जर त्यांना माझ्या कोणत्याही विधानामुळे वाईट वाटले असेल, जे मी बोललो देखील नाही, तर मी त्यांना मनापासून सॉरी म्हणतो. मी स्वप्नातही त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा विचार करू शकत नाही. कृपया माझे विधान चुकीच्या पद्धतीने कोट करू नका. मी आता यावर जास्त काही सांगू शकत नाही.' 

सुनील शेट्टीनं टोमॅटोच्या दरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. परळीतील  सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संतोष मुंडे यांनी सुनील शेट्टीला मोफत टोमॅटोचे पार्सल पाठवले होते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Rvikant Tupkar) यांनी सुनिल शेट्टीवर टीका केली.

सुनील शेट्टीचे चित्रपट

आवारा पागल दिवाना,दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा,धडकन या चित्रपटांमधून सुनील शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीस आला. सुनीलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सुनील हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. तो सोशल मीडियावर देखील विविध पोस्ट शेअर करतो.

View this post on Instagram
 
A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

महत्त्वाच्या बातम्या:

Rvikant Tupkar : सुनील शेट्टीच्या बुद्धीची कीव येते, परवडत नसेल तर त्याने टोमॅटो खावू नये; स्वाभिमानीचा निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha | कोल इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग पदासाठी 236 जागांवर भरतीDombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget