एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : पठाण चित्रपटाच्या यशाचे श्रेय कोणाला? किंग खानने स्पष्टच सांगितले...

Shah Rukh Khan : शाहरुख खानने ट्विटरवरील 'आस्क एसआरके' (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या पश्नांची मजेशीर पद्धतीने उत्तरं दिले आहेत.

Shah Rukh Khan Tweet : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'पठाण' (Pathan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान लाडक्या शाहरुखने 'आस्क एसआरके' (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीने उत्तरं दिले आहेत. 

'आस्क एसआरके' या सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखचं कौतुक करत लिहिलं आहे, "पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेम हे जात, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांपेक्षा वरचढ आहे हे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमाचं यश हे तुमचं आहे. तुम्ही सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचं काम करत आहात. जय हिंद". यावर प्रतिक्रिया देत शाहरुखने लिहिलं आहे,"आपण सर्व भारतमातेची मुले आहोत. हेच सत्य आहे. जय हिंद".  

शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला विचारलं आहे,"मुलगी पटकवण्याचा काहीतरी सल्ला द्या सर". चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,"सल्ला देण्याची ही योग्य वेळ नाही. आता देशाचा प्रश्न आहे". 'पठाण'च्या यशाबद्दल तुम्हाला कसं वाटतं?". यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,"आता परत गावी जाऊ वाटत आहे". 

'आस्क एसआरके'दरम्यान एक चाहता म्हणाला,"पठाण' आणि 'झिरो' दोन्ही सिनेमे मी पाहिले असून मला असं वाटतं ती 'पठाण'पेक्षा 'झिरो' (Zero) चांगला होता. यावर प्रतिक्रिया देत बादशाह म्हणाला,"ही आनंदाची बाब आहे. पण दुर्दैवाने तुमच्या सारख्या चाहत्यांची संख्या शून्य ते लाखापर्यंतच आहे". "शाहरुख तू एवढा सेक्सी का आहेस?" चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,"हा..हा.. काय करणार... सवय झाली आहे... प्रामाणिकता फक्त पाहणाऱ्यांच्या नजरेत असते".

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan Tweet: 'वाट पाहत होतो, आला का नाहीस?' मन्नत समोरील सेल्फी शेअर करत चाहत्याचा प्रश्न, शाहरुखच्या उत्तरानं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच

हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली

अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूसCity 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय

पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?

अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय

पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन

Embed widget