एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : मन्नत नव्हे लंडनमध्येही आहे शाहरुखचं आलिशान घर; किंमत ऐकूण व्हाल हैराण

Shah Rukh Khan : शाहरुख खान मुंबईत 'मन्नत'मध्ये राहतो. मुंबईतील वांद्रे परिसरात त्याचं घर आहे. पण मुंबईसह लंडनमध्येही त्याचं आलिशान घर आहे.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शाहरुखचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे होत असतात. किंग खानने (King Khan) आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शाहरुख खान मुंबईत मन्नतमध्ये राहतो. मुंबईतील वांद्रे परिसरात त्याचं घर आहे. पण मुंबईसह लंडनमध्येही त्याचं आलिशान घर आहे.

बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा समावेश होतो. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शाहरुखने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोट्या पडद्याच्या माध्यमातून राज्य करणारा हा मुलगा आज जगभरात राज्य करताना दिसून येत आहे. देशासह जगभरात त्याची चांगलीच क्रेझ आहे. शाहरुखचं कौतुक करायला प्रत्येकालाच आवडतं. शाहरुखने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून चांगले पैसे कमावल्यानंतर त्याने मुंबईत मन्नत हा बंगला खरेदी केला. आजही किंग खानच्या घराबाहेर चाहते मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मन्नत एखाद्या बंगल्यापेक्षा कमी नाही. तसेच लंडनमध्येही त्याचं आलिशान घर आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sky Machhi (@akuu106)

किंमत ऐकूण व्हाल हैराण

शाहरुख खानची मुंबईसह दुबई, लंडन आणि यूएसमध्ये कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. या ठिकाणी तो आपल्या कुटुंबियांसमवेत सुट्टी एन्जॉय करतो. लंडनमधील पॉश एरिया पार्कात शाहरुखचं घर आहे. शाहरुखच्या या घराबाहेरचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शाहरुखच्या या घराची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. शाहरुखच्या लंडनमधील घराची किंमत 172 कोटी रुपये आहे. अद्याप शाहरुखच्या कुटुंबियांनी शाहरुखच्या लंडनधील घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. या घराचं इंटिरियरदेखील शाहरुखच्या इतर प्रॉपर्टीप्रमाणे खास असणार आहे. शाहरुखच्या एका चाहत्याने नुकताच घराबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. 

सुहानासोबत चित्रपटात झळकणार किंग खान!

शाहरुख खान लवकरच लाडकी लेक सुहाना खानसोबत (Suhana Khan) 'किंग' (King) या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. सुहाना आणि शाहरुख खानला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अद्याप शाहरुख खानने कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan New Look : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधील शाहरुख खानचा नवा लूक व्हायरल; Johnny Depp सोबत होतेय तुलना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Nabin BJP: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Naresh Mhaske Coffee with Kaushik : मुंबईत महापौर कुणाचा? खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक पॉडकास्ट
Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Nabin BJP: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Kalyan Dombivli Mahangarpalika Election 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
कल्याण-डोंबिवलीत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
Embed widget