एक्स्प्लोर

Ayesha Omar On Shoaib Malik: 'तू आणि शोएब लग्न करणार आहात?' नेटकऱ्याचा प्रश्न; पाकिस्तानी अभिनेत्री आयशाच्या उत्तरानं वेधलं लक्ष

नुकताच एका नेटकऱ्यानं आयशा (Ayesha Omar) आणि शोएबच्या (Shoaib Malik) नात्याबाबत आयशाला प्रश्न विचारला. या प्रश्नाला आयशानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

Ayesha Omar On Shoaib Malik: क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) आणि टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) यांचा घटस्फोट होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत सानिया आणि शोएब यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबत (Ayesha Omar) शोएबचं नाव जोडलं जाऊ लागलं. नुकताच एका नेटकऱ्यानं आयशा आणि शोएबच्या नात्याबाबत आयशाला प्रश्न विचारला. या प्रश्नाला आयशानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

नेटकऱ्याच्या प्रश्नाला आयशानं दिलं उत्तर

सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटचा आणि आयशानं त्याला दिलेल्या उत्तराचा स्क्रिनशॉर्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्क्रिनशॉर्टमध्ये दिसत आहे की, एका नेटकऱ्यानं आयशाला प्रश्न विचारला, 'तुम्ही दोघे लग्न करणार आहात का?' या प्रश्नाला आयशानं उत्तर दिलं, 'नाही. अजिबात नाही. त्यांचं लग्न झालेलं आहे. शोएब त्यांच्या पत्नीसोबत आनंदानं राहात आहेत. मी शोएब आणि सानियाचा आदर करते. मी आणि शोएब केवळ चांगले मित्र आहोत.'

Ayesha Omar On Shoaib Malik: 'तू आणि शोएब लग्न करणार आहात?' नेटकऱ्याचा प्रश्न; पाकिस्तानी अभिनेत्री आयशाच्या उत्तरानं वेधलं लक्ष

नोव्हेंबर 2021 मध्ये आयशा आणि शोएब यांनी एक फोटोशूट केले होते. हे फोटोशूट त्यांनी एका मासिकासाठी केले होते. आता शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानच आयशासोबतचे शोएबचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे आयशाचं नाव शोएबसोबत जोडलं जाऊ लागलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Ayesha Omar (@ayesha.m.omar)

शोएब आणि सानिया यांनी 12 एप्रिल 2010 रोजी विवाह केला होता. 2018 मध्ये सानियाला मुलगा झाला. या मुलाचं नाव इजहान आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sania Mirza,Shoaib Malik:  पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे सानिया मिर्झाचा घटस्फोट? शोएब मलिकसोबतचे फोटो व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीतAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पाJitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांवर सर्वात मोठा आरोप,जितेंद्र आव्हाडांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
×
Embed widget