एक्स्प्लोर

Sania Mirza,Shoaib Malik:  पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे सानिया मिर्झाचा घटस्फोट? शोएब मलिकसोबतचे फोटो व्हायरल

सध्या शोएबचे (Shoaib Malik) पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबतचे (Ayesha Omar) काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sania Mirza,Shoaib Malik:  भारतीय टेनिसपटू (Indian Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा घटस्फोट झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. याबाबत सानिया आणि शोएब यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण सध्या शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबतचे (Ayesha Omar) काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयशाचं नाव शोएबसोबत जोडलं जात आहे. त्यामुळे  आयशा आणि शोएब यांच्या नात्याची चर्चा ही सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाचं कारण आहे का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडत आहे. 

कोण आहे आयशा? 
12 ऑक्टोबर 1981 रोजी पाकिस्तानमधील लाहोर येथे जन्मलेली आयशा उमर ही एक प्रसिद्ध  अभिनेत्री आहे.  आयशाला 'जिंदगी गुलजार है' या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या यलगार या चित्रपटामध्ये आयशानं काम केलं. नोव्हेंबर 2021 मध्ये आयशा आणि शोएब यांनी एक फोटोशूट केले होते. हे फोटोशूट त्यांनी एका मासिकासाठी केले होते. आता शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानच आयशासोबतचे शोएबचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

पाहा आयशा आणि शोएबचे व्हायरल फोटो 

View this post on Instagram
 
A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

सानिया आणि शोएब यांनी 12 एप्रिल 2010 रोजी विवाह केला होता. 2018 मध्ये सानियाला मुलगा झाला. या मुलाचं नाव इजहान आहे. सानिया सध्या 35 वर्षांची आहे, तर शोएब मलिक 40 वर्षांचा आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Sania Shoaib Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड, शोएबचं अफेअर आहे कारण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Embed widget