एक्स्प्लोर

Vishakha Subhedar Birthday : समीर चौगुलेंनी विशाखा सुभेदारला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Sameer Chougule : समीर चौघुलेंनी अभिनेत्री विशाखा सुभेदारला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Vishakha Subhedar Birthday :  महाराष्ट्राला खळखळून हसवणारी लाडकी जोडी म्हणजे समीर चौगुले (Sameer Chougule) आणि विशाखा सुभेदारची (Vishakha Subhedar). अभिनेत्री विशाखा सुभेदारचा आज वाढदिवस असल्याने समीर चौगुलेंनी विशाखा सुभेदारला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

समीर चौगुलेंनी विशाखा सुभेदारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,"विशु... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... विलक्षण आणि विस्मयकारक ताकदीची कलावंत...अफाट आणि अचाट टायमिंग गाठीशी ठेऊन रंगमंचावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री....विनोदाची उत्तम समज आणि क्षणार्धात कमालीचे भाव चेहेऱ्यावर आणून प्रेक्षकांना अचंबित करणारी आमची विशु....माझं भाग्य की ही अतरंगी बहुगुणी माझी जोडीदार आहे आणि माझी सखी मैत्रीण आहे..."सम्या विशु" या जोडीच्या यशात बहुतांशी वाटा विशुचा आहे...आतून प्रेमळ माऊली असलेल्या आमच्या विशुत कुशल कठोर नेतृत्वगुण ही दडलेले आहेत..आणि याच गुणांमुळे ती आज उत्कृष्ट नाट्यनिर्माती म्हणून घट्ट पाय रोवतेय.....विशु तुझं माझ्या बरोबर असणं भाग्याचं आणि आनंदाचं आहे..जे मनात आहे ते सगळं तुला मिळो ही गणराया चरणी प्रार्थना".

View this post on Instagram
 
A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांच्या धम्माल स्किट्सद्वारे रसिकांच्या हदयावर अधिराज्य गाजवत आहेत. विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

संबंधित बातम्या

Swaralata : ‘स्वरलता... तुला दंडवत’ , गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना!

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Beast Release Date : विजय थलापतीचा 'बीस्ट' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget