एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना ‘सुलतान’ची साथ!
![रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना ‘सुलतान’ची साथ! Salman To Be Goodwill Ambassador At Rio Olympics 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना ‘सुलतान’ची साथ!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/23180608/Salman-Khan-1-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना ‘सुलतान’ची साथ मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानची रिओ ऑलिम्पकसाठी भारताचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/723825850420842496
भारतीय संघाचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून एखाद्या अभिनेत्याची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवी दिल्लीत एका खास कार्यक्रमात भारपतीय ऑलिम्पिक संघटनेनं सलमान खानच्या नावाची घोषणा केली.
यावेळी ऑलिम्पिक कांस्यविजेती बॉक्सर मेरी कोम, तिरंदाज दीपिका कुमारी, नेमबाज अपूर्वी चंडेला, तसंच हॉकीपटू रितू राणी आणि सरदार सिंगही उपस्थित होते. स्वतः सलमान खान लवकरच कुस्ती या खेळावर आधारीत सुलतान या चित्रपटात झळकणार आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion