Rohit Shetty : रोहित शेट्टीचे ओटीटीवर पदार्पण, 'Indian Police Force' वेब सीरिजची केली घोषणा
Rohit Shetty : रोहित शेट्टीची आगामी वेबसीरिज लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
![Rohit Shetty : रोहित शेट्टीचे ओटीटीवर पदार्पण, 'Indian Police Force' वेब सीरिजची केली घोषणा Rohit Shetty debuts on OTT announces 'Indian Police Force web series Rohit Shetty : रोहित शेट्टीचे ओटीटीवर पदार्पण, 'Indian Police Force' वेब सीरिजची केली घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/9329948b13f461715ca8fb1808b3f035_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Shetty : निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Rohit Shetty) ओटीटीवर पदार्पण केले आहे. रोहित शेट्टीने त्याच्या आगामी वेब सीरिजची घोषणा केली आहे. 'इंडियन पुलिस फोर्स' (Indian Police Force) असे त्याच्या आगामी वेब सीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'इंडियन पुलिस फोर्स' ही रोहित शेट्टीची आगामी वेबसीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. रोहितचे चाहते आता 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजची प्रतीक्षा करत आहेत. रोहितने 'सिंघम', 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे ओटीटीवर रोहित पदार्पण करत असल्याने चाहते चाहते आनंदी झाले आहेत.
View this post on Instagram
'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीने एक खास व्हिडीओ शेअर करत 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजची घोषणा केली आहे. या वेबसीरिजमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi OTT Release Date : 'गंगूबाई काठियावाडी' पाहता येणार नेटफ्लिक्सवर; 'या' दिवशी होणार रिलीज
T Rama Rao Passes Away : ज्येष्ठ दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन; 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Netflix : नेटफ्लिक्सला मोठा झटका; 100 दिवसांत लाखोंनी सब्सक्रायबर्स घटले, कंपनीनं सांगितलं 'हे' कारण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)