एक्स्प्लोर

Robert De Niro: वयाच्या 79 व्या वर्षी सातव्यांदा बाप झालाय 'हा' अभिनेता; चाहत्यांना गुडन्यूज देत म्हणाला...

रॉबर्ट डी नीरो (Robert De Niro) हा सातव्यांदा बाप झाला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यानं ही गुडन्यूज चाहत्यांना सांगितली.

Robert De Niro: हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डी नीरो (Robert De Niro) हा सातव्यांदा बाप झाला आहे.  रॉबर्ट डी नीरोने नुकत्याच एका मुलाखतीत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. 79 वर्षीय ऑस्कर विजेत्या रॉबर्ट डी नीरोने 'अबाउट माय फादर' (About My Father) या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. 

काय म्हणाला रॉबर्ट डी नीरो?

एका मुलाखतीमध्ये पालकत्वाबद्दल बोलताना रॉबर्ट डी नीरो म्हणाला, 'मला मुलांना नियम सांगायला आवडत नाही, परंतु त्यांना नियम सांगावे लागतात, दुसरा कोणताही मार्ग नाही.   कोणतेही पालक असंच म्हणतील असं मला वाटते प्रत्येकाला नेहमीच मुलांना योग्य मार्गावर न्यायचे असते, त्यांनी योग्य ते करावे असे वाटते.' जेव्हा  रॉबर्ट डी नीरोला त्याच्या सहा मुलांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'सहा नाही सात मुलं आहेत'

पुढे रॉबर्ट डी नीरो म्हणाला, 'माझ्या आयुष्यात सातव्या मुलाचं आगामन झालं आहे.' पण त्याने त्याच्या कुटुंबातील नवीन सदस्याबद्दल किंवा त्या बाळाच्या आईबद्दल अधिक माहिती दिलेली नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Robert Deniro (@robertdenlro)

ऑस्कर विजेता रॉबर्ट डी नीरो यापूर्वी सहा मुले झाली आहेत. पहिली पत्नी डायना अॅबॉटपासून त्याला मुलगी ड्रेना आणि मुलगा राफेल आहे. 1995 मध्ये रॉबर्टची गर्लफ्रेंड टोकी स्मिथनं ज्युलियन आणि हारुन या जुळ्या मुलांना जन्म दिला.  इलियट आणि  हेलन या मुलांना रॉबर्ट डी नीरोची दुसरी पत्नी  ग्रेसनं जन्म दिला. आता रॉबर्ट डी नीरोच्या घरी सातव्यांदा नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 

'द आयरिशमॅन', 'द गॉडफादर: पार्ट 2', 'रेजिंग बुल' आणि 'टॅक्सी ड्राइव्हर' या चित्रपटामध्ये रॉबर्ट डी नीरोनं काम केलं आहे. त्यानं दोन वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.'द गॉडफादर: पार्ट 2' या चित्रपटासाठी  1975 मध्ये  आणि रॅगिंग बुल या चित्रपटांसाठी  1981 मध्ये  त्याला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता.  आता रॉबर्ट डी नीरोचा अबाउट माय फादर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Met Gala 2023: हॉलिवूड सेलिब्रिटींची 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर हवा; आऊफिटनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget