एक्स्प्लोर

Rakhi Sawant : टोमॅटो महाग झाल्याने राखी सावंत चिंतेत; म्हणाली,"आता मी चटणी कशी बनवणार?"

Rakhi Sawant : टोमॅटो महागल्याने राखी सावंत चिंतेत आहे.

Rakhi Sawant On Increased Tomato Price : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्याचे कारणाने चर्चेत आली आहे. रोजच्या गरजेच्या खाद्यपदार्थांमध्ये समावेश असलेल्या टोमॅटोच्या (Tomato) किंमती वाढल्याने सर्वसामान्यांप्रमाणे राखी सावंतलाही याचा धक्का बसला आहे.  टोमॅटो महागल्याने ती नाराज आहे. 

राखी सावंतचा एक व्हिडीओ (Rakhi Sawant Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी टोमॅटोच्या दर वाढीवर भाष्य करताना दिसत आहे. 'ड्रामाक्वीन' म्हणत आहे,"खरचं टोमॅटो खूपच महाग झाले आहेत. टोमॅटो ही रोजच्या जेवणातली गोष्ट आहे ती महाग करायची गरज आहे का? आता मी टोमॅटोची चटणी कशी बनवणार? टोमॅटोचं सॅलेड कसं बनवणार?". टोमॅटो महाग झाल्याने चटणी कशी बनवायची असा प्रश्न राखीला पडला आहे.

राखी सावंत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर 

राखी सावंतच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिच्यावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्याचा टोमॅटो महाग झाल्याचा तुला त्रास होतोय आणि तुझ्या सिनेमाचे तिकीट किती महाग असतात याचा तू कधी विचार केला आहेस का? फाउंडेशन आणि लिपस्टिक किती महाग असतं मग ते कसं लावायचं असा प्रश्न नाही पडला का तुला? आजकाल तू खूपच नाटक करायला लागली आहेस, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राखी सावंतचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न...

राखी सावंतचा याआधीदेखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी ती म्हणाली होती,"मी खूप अस्वस्थ आहे. टोमॅटो, बटाटा आणि कांदा महाग झाला आहे. टोमॅटो 120 रुपये किलो झाला आहे. हिरवी मिर्चीचादेखील दर वाढला आहे. त्यामुळे मी आता टोमॅटोची शेती करण्याचा विचार करत आहे. सध्या मी टोमॅटोचं डाएट करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोमॅटोचे दर का वाढवले आहेत?". 

राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या पतीमुळे अर्थात आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे. आदिल सध्या तुरुंगात असून राखीला धमक्या देत आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राखी आणि आदिलचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. आदिलसोबत घटस्फोट घेण्यानंतर राखी पुन्हा एकदा लग्नाचा विचार करणार असल्याची चर्चा आहे.  

संबंधित बातम्या

Tomato Price In India : टोमॅटोच्या किंमतवाढीचा McDonald's ला फटका, बर्गर आणि फूड मेन्यूमधून टोमॅटो वगळण्याचा निर्णय 

महत्त्वाच्या बातम्या

Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Embed widget