एक्स्प्लोर

Exclusive : रातोरात लोकप्रिय झाल्याने घराबाहेर जाणंही बंद झालं : प्रिया प्रकाश

एबीपी माझाशी बोलताना प्रियाने अनेक गोष्टींवर दिलखुलास गप्पा मारल्या.

कोची : एका व्हिडीओतील हावभावांमुळे प्रिया वॉरियर नॅशनल क्रश बनली. अनेकांचं सोशल मीडिया स्टेटस हे प्रियाचा व्हिडीओ आहे. मात्र हे तिच्यासाठी काहीसं अडचणीचं ठरलं आहे. हे आम्ही म्हणत नाही, तिनेच याबाबत स्वतः सांगितलं आहे. एबीपी माझाशी बोलताना तिने अनेक गोष्टींवर दिलखुलास गप्पा मारल्या. रातोरात लोकप्रिय झाल्यामुळे आता आई-वडिलांना आपल्या सुरक्षेविषयी चिंता वाढली आहे. त्यामुळे एकटीने बाहेर जाण्यासही आता मनाई करण्यात आली आहे, असं प्रियाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. व्हिडीओ पाहिल्यानंतर मित्रांची काय प्रतिक्रिया होती, याबाबतही प्रियाला विचारलं. तर सध्या मित्रांसोबत बाहेर जाणं बंद झालं आहे, असं ती म्हणाली. लोकांचं एवढं प्रेम मिळतं तेव्हा जबाबदारीही वाढते, असं तिने सांगितलं. प्रियाचं मुंबई कनेक्शन प्रिया वॉरियरचे वडील सुरुवातीला मुंबईत नोकरीला होते. तिचं प्राथमिक शिक्षण मुंबईतच झालं, मात्र वडिलांनी केरळमध्ये बदली करुन घेतली. त्यानंतर पुढील सर्व शिक्षण हे केरळमध्येच झालं, असं प्रियाने सांगितलं. दरम्यान, या व्हॅलेंटाईन डेला प्रिया सर्वांची क्रश बनली आहे. मात्र प्रियाचा क्रश अजून तरी कुणीही नाही. मुलींच्या कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे वर्गात कुणावरही क्रश असण्याचा प्रश्न नाही. सध्या तरी आपल्या को-स्टारवरच क्रश आहे, असं प्रियाने सांगितलं. संपूर्ण मुलाखत :

महत्त्वाच्या बातम्या

Rakul Preet Singh On Surpanakha Character Ramayana Movie: 'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज... तिच्यामुळेच युद्धाची सुरुवात झाली...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Sankarshan Karhade Grandfather: तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
Girish Kulkarni on Nana Patekar Deool: 'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Sanjay Gaikwad: शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम'? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
Navnath Ban and Nilesh Rane: अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
IND vs NZ 4th T20I : तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
Vijay Wadettiwar: भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
Crime News: वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
Embed widget