एक्स्प्लोर

Pallavi Dey : बंगाली अभिनेत्री पल्लवी डे चे निधन, गळफास घेत केली आत्महत्या

Pallavi Dey : अभिनेत्री पल्लवी डे ने वयाच्या विसाव्या वर्षी तिचे जीवन संपवले आहे.

Pallavi Dey : बंगाली मनोरंजनसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. बंगाली अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Day) हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पल्लवीने वयाच्या विसाव्या वर्षी तिचं जीवन संपवलं आहे. पल्लवीने आत्महत्या केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

पोलीसांचा तपास सुरू

अभिनेत्री पल्लवी डे हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रविवारी (15 मे) रोजी सकाळी पल्लवीचा मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पल्लवीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच पल्लवीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 

पल्लवीला घराच्या छताला लटकलेले पाहून तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी लगेचच तिला मृत घोषित केलं. या संपूर्ण प्रकरणाचा कोलकाता पोलीस तपास घेत आहेत. पल्लवीच्या मृत्यूचा बंगाली मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. पल्लवीची सहकलाकार अनामित्रा बतबयाल म्हणाली, मला काहीच कळत नाही आहे. पल्लवी आणि मी 12 मे ला एकत्र शूटिंगदेखील केलं होतं. आमच्यात बोलणंदेखील झालं होतं. त्यामुळे माझा या बातमीवर विश्वास बसत नाही आहे."

'मोन माने ना' (Mon Mane Na) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात पल्लवी डे मुख्य भूमिकेत होती. पल्लवी बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'Resham Jhanpi' या मालिकेमुळे पल्लवीला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. पल्लवीचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. तिच्या अभिनयाला आणि तिने साकारलेल्या पात्रांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 

पल्लवीला 'रेशम झंपी' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने 'अमी सिराजर बेगम' या मालिकेत काम केले. या मालिकेत सीन बनर्जी मुख्य भूमिकेत होत्या. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नसली तरी या मालिकेमुळे पल्लवी घराघरांत पोहचली. 

पल्लवी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे तिला लगेचच बांगुर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. 

संंबंधित बातम्या

Aryan Khan : आर्यन खान सोशल मीडियावर बॅक; सुहानासाठी केली खास पोस्ट

Cannes Film Festival : ‘धुईन’ ते 'गोदावरी', यंदाच्या ‘कान्स’ सोहळ्यात ‘हे’ भारतीय चित्रपट सामील!

Andrew Symonds Death: ‘बिग बॉस 5’मध्येही सहभागी झाला होता अँड्र्यू सायमंड्स, सनी लिओनीशी जमलेली खास मैत्री!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget