एक्स्प्लोर

Aryan Khan : आर्यन खान सोशल मीडियावर बॅक; सुहानासाठी केली खास पोस्ट

Aryan Khan : आर्यन खानने सहा महिन्यांनंतर आता 'द आर्चीज'चे पोस्टर शेअर केलं आहे.

Aryan Khan : शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानने (Aryan Khan) सहा महिन्यांनंतर त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे. आर्यनने खास सुहाना खानसाठी (Suhana Khan) पोस्ट शेअर केली आहे. सुहाना खान झोया अख्तरच्या 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे आर्यन खानने सुहानाला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. 

आर्यन खानने 'द आर्चीज' सिनेमाचे पोस्टर शेअर करत सहा महिन्यांनंतर त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे. सुहाना खान व्यतिरिक्त या सिनेमाच्या माध्यमातून बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदादेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

आर्यन खानने पोस्टमध्ये काय लिहिले आहे?

आर्यन खानने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर 'द आर्चीज' सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने लिहिले आहे, या सिनेमासाठी सुहानाला शुभेच्छा. टीझर तर चांगलाच झाला आहे. टीझरमध्ये प्रत्येकाने चांगलं काम केलं आहे, याचा अंदाज येत आहे. हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. शाहरुखने याआधी एक पोस्ट शेअर करत मुलीचे अभिनंदन केले होते. तसेच तिला सल्लादेखील दिला होता. 

Aryan Khan : आर्यन खान सोशल मीडियावर बॅक; सुहानासाठी केली खास पोस्ट

आर्यन सोशल मीडियापासून दूर का होता?

आर्यनचे नाव गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. त्यानंतर त्याला एनसीबीने अटकही केली होती. त्यामुळे त्याला एक महिना तुरुंगात घालवावा लागला होता. त्यानंतर त्याला जामीनदेखील मिळाला. या संपूर्ण प्रकारामुळे त्याने स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवले होते. 

'द आर्चीज'चे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे, तर रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  'द आर्चीज' या चित्रपटात अगस्त्य नंदा आर्ची एंड्रयूज, खुशी कपूर बेट्टी कपूर आणि सुहाना खान वेरोनिका लॉजच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

संबंधित बातम्या

The Archies Poster : 'द आर्चीज'चं पोस्टर प्रदर्शित; सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Kabhi Eid Kabhi Diwali : ‘कभी ईद कभी दिवाली’च्या शूटिंगला सुरुवात; सलमानच्या लूकने चाहत्यांना लावले वेड

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget