एक्स्प्लोर

नीना गुप्ता-विव रिचर्ड्स यांची कन्या पतीपासून विभक्त

फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने पती मधू मंटेनापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : ख्यातनाम अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांची कन्या पतीपासून विभक्त होत आहे. फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने पती मधू मंटेनापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आणि मधू पुन्हा एकत्र येऊ अशी आशा आहे, असंही मसाबाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. पालक आणि व्यावसायिक सल्लागारांशी सल्ला-मसलत करुन आपण 'ट्रायल सेपरेशन' करण्याचं ठरवल्याचं मसाबाने इन्स्टाग्रामवर जाहीर केलं. अत्यंत जड अंतकरणाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याची खंतही मसाबाने व्यक्त केली आहे. 'वैयक्तिकपणे आणि स्वतंत्रपणे आम्हाला आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या करण्यासाठी आमच्या वैवाहिक संबंधांवर विनाकारण ताण येत आहे. त्यामुळे या नात्यातून काही काळ दूर जाण्याचा आणि आपल्याला आयुष्यात काय हवं आहे, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करु' असं मसाबा म्हणते मी आणि मधू पुन्हा एकत्र येऊ अशी आशा आहे, असंही मसाबाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे. मसाबा गुप्ताने 2015 मध्ये निर्माते मधू मंटेनासोबत विवाहगाठ बांधली होती. मसाबा ही वेस्ट इंडीजचे दिग्गज क्रिकेटपटू विव रिचर्ड्स आणि टीव्ही-चित्रपट अभिनेत्री नीना गुप्ता यांची कन्या आहे.

A post shared by Mufasa✨???? (@masabagupta) on

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील

योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

Embed widget