एक्स्प्लोर

Netflix: नेटफ्लिक्सच्या नव्या फिचरची घोषणा; पाहा 'प्रोफाइल ट्रान्सफर' फिचरमध्ये काय आहे खास?

नुकतेच नेटफ्लिक्सनं त्याचं 'प्रोफाइल ट्रान्सफर' (Profile Transfer) हे नवं फिचर लाँच केलं आहे.

Netflix: नेटफ्लिक्स (Netflix) याओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिजला अनेकांची पसंती मिळत असते. चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मचा वापर करतात. नेटफ्लिक्सच्या नव्या फिचर्सची युझर्स उत्सुकतेने वाट बघत असतात. नुकतेच नेटफ्लिक्सनं त्याचं 'प्रोफाइल ट्रान्सफर' (Profile Transfer) या नव्या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरमध्ये युझर्स त्यांचा डेटा ट्रान्सफर करु शकतात. 

नेटफ्लिक्सने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, 'आज आम्ही प्रोफाइल ट्रान्सफर सुरू करत आहोत. या फिचरद्वारे, युझर्स त्यांची सर्व नेटफ्लिक्स अकाऊंट हिस्ट्री, सेव्ह केलेले गेम आणि इतर सेटिंग्जसह त्यांचे संपूर्ण प्रोफाइल ट्रान्सफर करू शकतात.  हे फिचर जगभरातील सर्व  Netflix  युझर्ससाठी रोल आउट केले जाईल.

नव्या फिचरबाबत Netflix वापरकर्त्याला ईमेलद्वारे सूचित करेल. नेटफ्लिक्समध्ये प्रोफाइल ट्रान्सफर करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स नेटफ्लिक्स युझर्सला फॉलो कराव्या लागतील. पाहा स्टेप्स: 

  • तुमच्या फोन किंवा ब्राउझरवर नेटफ्लिक्स अॅप ओपन करा.
  • अकाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी, "ट्रान्सफर प्रोफाइल" वर जा.
  • होमपेज वर जा. त्यानंतर ड्रॉपडाउन मेनूमधील आपल्या प्रोफाइल फोटोवर दिलेल्या पर्यायावरील स्टेप्स फॉलो करा. 

नेटफ्लिक्स लवकरच बेसिक विथ अॅड्स हा नवा स्ट्रीमिंग प्लॅन देखील नेटफ्लिक्स लवकरच लाँच करणार आहे. या प्लॅनमध्ये युझर्स चित्रपट किंवा वेब सीरिज बघतना मध्येच जाहिराती देखील पाहू शकतात. हा प्लॅन काही देशांमध्ये तीन नोव्हेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. या जाहिराती 15 ते 30 सेकंदांच्या असू शकतात.

पासवर्ड शेअरिंगमुळे नेटफ्लिक्सला मोठं नुकसान

नेटफ्लिक्सच्या एका अकाऊंट आणि पासवर्डचा वापर अनेक युजर्स करत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पासवर्ड शेअरींगमुळे कंपनीच्या सबस्क्रायबर्समध्ये सर्वात मोठी घट झाली आहे.  कोरोनामुळे अनेक लोक वर्क-फ्रॉम होम करत आहेत. यामुळे 2020 मध्ये कंपनीचा ग्रोथ रेट  वाढला होता. पण अनेक लोक त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सोडून इतर व्यक्तींना देखील त्यांच्या नेटफ्लिक्सच्या अकाऊंटचे डिटेल्स देत होते. त्यामुळे देखील नेटफ्लिक्सचे नुकसान झाले. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Netflix Ads Plan : नेटफ्लिक्सकडून यूजर्ससाठी जाहिरातींवर आधारित स्वस्त प्लॅनची घोषणा; 'या' 12 देशांत होणार प्लॅन लागू

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Embed widget