एक्स्प्लोर

Mirzapur 3 OTT Release : 'मिर्जापूर 3'ची रिलीज डेट ढकलली पुढे? प्राईम व्हिडीओने चाहत्यांना टाकलं गोंधळात

Mirzapur 3 OTT Release Date : 'मिर्जापूर 3'च्या रिलीज डेटबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. जूनमध्ये ही सीरिज रिलीज होणार असल्याचं समोर आलं होतं. पण नव्या टीझरने चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे.

Mirzapur 3 OTT Release Date : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरील अनेक सीरिजची (Web Series) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर काही गाजलेल्या सीरिजची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'पंचायत 3' (Panchayat 3) ही बहुचर्चित वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानंतर बहुचर्चित 'मिर्झापूर 3' (Mirzapur 3) ही सीरिज चर्चेत आली आहे.   

मीडिया रिपोर्ट्समध्ये आधी दावा करण्यात आला होता की, 'मिर्जापूर 3' ही सीरिज 3 जून 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पण प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने शेअर केलेल्या टीझरने चाहत्यांचा गोंधळ आणखी वाढला आहे. त्यामुळे 'मिर्झापूर 3' ही सीरिज जून महिन्यात रिलीज होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'मिर्झापूर 3' या सीरिजची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

'मिर्झापूर 3'ची रिलीज डेट पुढे ढकलली? (Mirzapur 3 OTT Release Date)

प्राईम व्हिडीओने अभिनेता प्रमोद पाठकचा एक टीझर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रमोद 'मिर्झापूर 3' या सीरिजमध्ये जेपी यादवची भूमिका साकारत आहे. 'मिर्झापूर 3'च्या टीझरनंतर चाहते निराश झाले आहेत. तसेच वेगवेगळे अंदाजदेखील बांधले जात आहेत. 'मिर्झापूर 3'च्या टीझरवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. राजकारण्यांवर विश्वास ठेवायचा का?, 21 आणि 22 जून कंमफर्म करा, भावा मला वाटतं हे लोक शेवटी मुन्ना भाईसोबत रीलसंदर्भात सविस्तर माहिती देतील, कदाचीत मुन्ना भाईदेखील परत येईल, राजकारणी काहीही बोलू शकतात, त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, 22 ऑगस्ट 2025". 

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

'मिर्झापूर 3'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या...

'मिर्झापूर 3'मध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि अली फजल (Ali Fazal) मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये राशिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'मिर्झापूर 3' ही उत्तरप्रदेशातील थरार नाट्य असणारी सीरिज आहे. एका यशस्वी उद्योगपतीच्या अवतीभोवती ही सीरिज फिरते. या सीरिजमध्ये सत्ता, संघर्ष, हत्या, मैत्री अशा अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. 'मिर्झापूर' सीरिजचे दोन्ही सीझन चांगलेच गाजले आहेत. आता या सीरिजच्या आगामी सीझनची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Mirzapur Season 3 Updates: 'मिर्झापूर 3' मध्ये कोणाची सत्ता? रिलीज डेट बाबत समोर आली महत्त्वाची अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget