एक्स्प्लोर

Mirzapur Season 3 Updates: 'मिर्झापूर 3' मध्ये कोणाची सत्ता? रिलीज डेट बाबत समोर आली महत्त्वाची अपडेट

Mirzapur Season 3 Updates: मिर्झापूर' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'मिर्झापूर 3' कधी रिलीज होणार, यावरून सध्या चर्चा होत आहे. 'मिर्झापूर 3'ला घेऊन दररोज नवीन अपडेट्स येत आहेत.

Mirzapur Season 3 Updates:  पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), रसिका दुग्गल (Rasika Duggal) आणि अली फजल (Ali Fazal) यांची महत्त्वाची भूमिका असलेला आणि बहुप्रतिक्षीत 'मिर्झापूर' (Mirzapur) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.  'मिर्झापूर 3'  (Mirzapur Season 3) कधी रिलीज होणार, यावरून सध्या चर्चा होत आहे. 'मिर्झापूर 3'ला घेऊन दररोज नवीन अपडेट्स येत आहेत. 'मिर्झापूर 3' मध्ये कोणाची हाती सत्ता असणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

कधी रिलीज होणार 'मिर्झापूर 3'?

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

या वेब सीरिजच्या दोन सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. पहिला सीझन 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. या वेब सीरिजची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये रिलीज झाला. मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनला चांगलाच प्रतिसाद मिळाला. दुसरा सीझनही गाजला. आता मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा लागली आहे. 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन जून 2024 मध्ये रिलीज होणार असल्याची प्रतीक्षा होती. मात्र, आता नव्या वृत्तानुसार चाहत्यांना जुलैपर्यंत  प्रतीक्षा करावी लागू शकते.

मिर्झापूर ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे. याआधीचे दोन्ही सीझन प्राईमवर रिलीज झाले होते.

'मिर्झापूर 3' ची कथा काय?

मिर्झापूरच्या सत्तेसाठीचा संघर्ष दिसून आला. आता मिर्झापूरच्या या तिसऱ्या सीझनमध्ये कोणता ट्विस्ट येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मिर्झापूरच्या सत्तेची गादी कोणाकडे असणार, गुड्डू भैय्या आपला दावा सांगणार का, बिना भाभी आपल्या लहान बाळाला मिर्झापूरच्या गादीवर बसवून स्वत: सगळी सूत्रे सांभाळणार का, कालीन भैय्या काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उकल होणार आहे. मागील सीझनमध्ये चकमकीत मुन्ना भैय्याला गोळ्या लागल्या असून त्याचा मृत्यू झाला असल्याचे दाखवण्यात आले आहे. 

'मिर्झापूर' मध्ये कोणते कलाकार?

या वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी आदी कलाकार झळकणार आहेत. 

बीना भाभीने दिले  'मिर्झापूर-4' बद्दल संकेत

'मिर्झापूर'मध्ये कालीन भैय्याची पत्नी बीना त्रिपाठीची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री रसिका दुग्गलने एका मुलाखतीत सीरिजच्या चौथ्या सीझनबद्दल चाहत्यांना हिंट दिली आहे. 'मिर्झापूर'चा चौथा सीझन हा  'मिर्झापूर' मालिकेचा शेवटचा भाग असू शकतो.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget