एक्स्प्लोर

Telly Masala : गश्मीर महाजनीची नवी भूमिका ते अमृता देशमुख-प्रसाद जवादेचं पहिलं केळवण; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Gautami Patil : गौतमी पाटीलने घेतली वडिलांची दखल; म्हणाली,"माणुसकीच्या नात्याने..."

Gautami Patil : लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेली आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलचे (Gautami Patil) वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता गौतमीचे वडिलांची दखल घेतली असून माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन, असं ती म्हणाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Amruta Deshmukh And Prasad Jawade : पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे पहिलं केळवण; खास व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री म्हणाली,'आजोबांनी वयाच्या 87 व्या वर्षी...'

Amruta Deshmukh And Prasad Jawade: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाच्या माध्यमातून अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या दोघांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला. आता लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतेच प्रसाद  आणि अमृताचे पहिले केळवण पार पडले. या केळवणाचा व्हिडीओ प्रसाद  आणि अमृता यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kiran Mane : किरण मानेंनी शेअर केलेल्या मीमनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष; म्हणाले, 'हे मीम लै खोल हाय, एका फटक्यात...'

Kiran Mane: अभिनेते  किरण माने (Kiran Mane) हे सध्या  “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. किरण माने  हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतेच किरण माने यांनी एक मीम सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या या मीमनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kedar Shinde : "शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही..."; शाहीर साबळेंच्या जयंतीनिमित्त केदार शिंदेंची खास पोस्ट

Kedar Shinde Post On Shahir Sable Birth Anniversary : शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चांगलाच गाजला. आज शाहीर साबळे यांच्या जयंतीनिमित्त (Shahir Sable Birth Anniversary) त्यांचा नातू केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gashmeer Mahajani : वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीचं कमबॅक! पुन्हा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत

Gashmeer Mahajani New Project : अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला अर्थात स्टार किड म्हणून लोकप्रिय असलेल्या गश्मीर महाजनीला (Gashmeer Mahajani) प्रचंड ट्रोल करण्यात आले. पण आता वडिलांच्या निधनानंतर अभिनेता पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. रुपेरी पडदा गाजवण्यासाठी तो सज्ज आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWaris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget