एक्स्प्लोर

Amruta Deshmukh And Prasad Jawade: पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे पहिलं केळवण; खास व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री म्हणाली,'आजोबांनी वयाच्या 87 व्या वर्षी...'

Amruta Deshmukh And Prasad Jawade: नुकतेच प्रसाद  आणि अमृताचे पहिले केळवण पार पडले. या केळवणाचा व्हिडीओ प्रसाद  आणि अमृता यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Amruta Deshmukh And Prasad Jawade: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाच्या माध्यमातून अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या दोघांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला. आता लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतेच प्रसाद  आणि अमृताचे पहिले केळवण पार पडले. या केळवणाचा व्हिडीओ प्रसाद  आणि अमृता यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रसाद  आणि अमृता यांनी शेअर केलेल्या केळवणाच्या व्हिडीओमध्ये हे दोघे खास उखाणा घेऊन एकमेकांना घास खाऊ घालताना दिसत आहेत. अमृतानं व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या 87 व्या वर्षी सगळं planning करून, भेटवस्तू, बुके ह्या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरवात केली..एवढं सगळं झाल्यावर मग "उखाणा घ्या" ह्या ऑर्डर ला नाकारणार कसं.'  

पहिल्या केळवणाच्या वेळी अमृतानं उखाणा घेतला. नाटकाच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण, प्रसादचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलं केळवण”, असा उखाणा अमृतानं घेतला. अमृतानं उखाणा घेतल्यानंतर प्रसादनं देखील उखाणा घेतला.

प्रसादचा उखाणा- "कितीही वणवण फिरलीस तरी माझं चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी.”

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

प्रसाद आणि अमृता यांनी केळवणासाठी खास लूक केला होता. अमृतानं ऑफ व्हाईट कलरची साडी आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक केळवणासाठी केला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget