एक्स्प्लोर

Telly Masala : 'झिम्मा 2'चा रिव्ह्यू ते 'या' आठवड्याच्या 'TOP 10' मालिका; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Jhimma 2 Review : कसा आहे 'झिम्मा 2' ? वाचा रिव्ह्यू

काही दिवसांपूर्वीच एक वाक्य  वाचलं होतं जे मला प्रचंड आवडलं.   ते वाक्य असं होतं की, एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात. मला वाटतं त्या उत्तरं सापडण्याची गोष्ट म्हणजेच  'झिम्मा 2' हा सिनेमा. सहजता ही या सिनेमाची सर्वात जमेची बाजू. जे काही दिसतं, जे काही घडतं ते अगदी सहज. आम्ही काही तरी सांगतो आहोत असा आव अजिबात न आणता तरीही खूप काही सांगून जाणारी ही गोष्ट आपल्या प्रत्येकानेच अनुभवायला हवी. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jhimma 2 : कोरोनानंतर आला बॉक्स ऑफिस गाजवलं... 'झिम्मा 2'चा खेळही हाऊसफुल्ल; रिलीजच्या पहिल्या दिवशी केली कोटींची कमाई

Jhimaa 2 Box Office Collection Day 1 : कोरोनाकाळानंतर प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणून 'झिम्मा' (Jhimma) या सिनेमाकडे पाहिलं जातं. हिंदीचे बिग बजेट सिनेमे कोरोनानंतर प्रदर्शित करायला निर्माते घाबरत होते. त्यावेळी 'झिम्मा' हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं धाडस मराठी मनोरंजनसृष्टीने केलं. 'झिम्मा' हा सिनेमा त्यावेळी फक्त प्रदर्शित झाला नाही तर या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यासोबत बॉक्स ऑफिसही जिंकलं. 'झिम्मा'नंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची अर्थात 'झिम्मा 2'ची (Jhimaa 2) चाहते प्रतीक्षा करत होते. अखेर 24 नोव्हेंबर 2023 रोजी हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serials : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या 'या' आठवड्याच्या 'TOP 10' मालिकांबद्दल

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट समोर, बिग बॉसच्या घरात 'अर्चना' प्रेग्नेंट? 

Bigg Boss 17 Ankita Lokhande Pregnancy Test Report : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात ती पती विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली होती. पण गेल्या काही दिवसांत 'बिग बॉस 17'चं टीआरपी वाढवण्यात अंकिताचा मोठा वाटा आहे. 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिताची प्रेग्नंसी टेस्ट झाली होती. आता याप्रकरणातील रिपोर्ट समोर आले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Happy Birthday Rakhi Sawant : दोनदा मोडलं लग्न, प्रेमासाठी धर्मही बदलला, वयाच्या 45 व्या वर्षीही सिंगल आयुष्य जगते बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत

Rakhi Sawant Birthday : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. राखी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'ड्रामा क्वीन'  म्हणून लोकप्रिय असलेली राखी कधी कोणत्या कारणाने चर्चेत येईल हे सांगता येणार नाही. राखी सावंतचं दोनदा लग्न मोडलं आहे. तसेच प्रेमासाठी तिने धर्मही बदलला. पण तरीही आज वयाच्या 45 व्या वर्षी ती सिंगल आयुष्य जगत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget