एक्स्प्लोर

Malaika Arora: 'अपघातानंतर डोळे उघडताच...'; मलायकानं सांगितला थरारक अनुभव

'मूव्हिंग इन विथ मलायका' (Moving In With Malaika) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मलायकानं (Malaika Arora) तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल या शोमध्ये चर्चा केली.

Malaika Arora: अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) सध्या तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' (Moving In With Malaika) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. हा शो ओटीटीवर स्ट्रिम होत आहे. काल या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आला. मलायकानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल या शोमध्ये चर्चा केली. शोमध्ये फराह खानसोबत चर्चा करताना मलायकानं तिच्या अपघाताबद्दल सांगितलं. यावेळी तिनं सांगितलं की, अपघातानंतर डोळे उघडताच  तिला अरबाजचा चेहरा दिसत होता.

कार अपघातानंतरची आठवण मलायकानं सांगितली. ती म्हणाली, 'त्या क्षणानंतर मी खचले होते. मला वाटलं की त्या क्षणी माझी दृष्टी गेली आहे कारण अपघातानंतर दोन तासात मला काहीच दिसत नव्हते. एका काचेचा तुकडा माझ्या डोळ्यात गेला होता. त्यामुळे रक्त येत होतं. त्या क्षणाला मला खरोखरच वाटले की मी जिवंत राहू शकत नाही, मी अरहानला पुन्हा भेटू शकत नाही. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, शस्त्रक्रिया झाली'

पुढे मलायकानं सांगितलं. 'जेव्हा शस्त्रक्रियेनंतर मला बाहेर आणण्यात आलं तेव्हा मला डोळे उघडताच पहिला चेहरा मला अरबाजचा दिसला. मला दिसलं की तो मला विचारतोय, तुम्हाला काय दिसत आहे?  ते पाहून मी थक्क झाले. मला वाटत होतं की भूकाळात गेले आहे. '

View this post on Instagram
 
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाचा अपघात 2 एप्रिल रोजी झाला. या अपघातात मलायकाला दुखापत झाली होती.  मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नन्सीची अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला अर्जुन, म्हणाला, 'आमच्या वैयक्तिक आयुष्याशी...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget