एक्स्प्लोर

Katrina Vicky Wedding : कतरिना-विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात, वराची होणार शाही एन्ट्री

Katrina Vicky Marriage : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाचे विधी सिक्स सेन्स फोर्टवर सुरू झाले आहेत. विकी-कतरिनाच्या लग्नासाठी खास दिल्लीहून फुले मागवण्यात आली आहेत.

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ थोड्याच वेळात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे विधी आता सिक्स सेन्स फोर्टवर सुरू झाले आहेत. 

विकी आणि कतरिनाचे लग्न एखाद्या ड्रीम वेडिंगपेक्षा कमी नाही. विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या सजावटीसाठी दिल्लीतील गाझीपूरमधून 1500 किलो फुलं मागवण्यात आली आहेत. 8 डिसेंबरच्या रात्रीच वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे तीन ट्रक सिक्स सेन्स किल्ल्यावर पोहोचले होते. कतरिना आणि विकीच्या लग्नाचा मंडप फुलांनी सजवण्यात आला आहे. 

सिक्स सेन्स फोर्टच्या मर्दाना महलासमोरील मोकळ्या बागेत विकी कतरिनाच्या स्वप्नातील लग्नाचा मंडप उभारला गेला आहे. काही वेळातच विकी-कतरिना विवाहबंधनात अडकणार आहेत. विकी राजेशाही पद्धतीने राजवाड्यात प्रवेश करणार आहे. दोघांचे फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात येणार आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने होणार आहे. जोधपूरहून वधू-वरांसाठी खास पगड्या मागवण्यात आल्या आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या ठिकाणी कॅमेरा आणि मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. लग्नाची जबाबदारी पार पाडणाऱ्या एजेन्सीनं फोटो अथवा व्हिडीओ लीक होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशलचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. बरवाडा किल्ल्याला खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding LIVE : कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा, पाहा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Katrina Kaif पासून Priyanka Chopraपर्यंत 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्नाचे फोटो विकून कमावले करोडो रुपये

Katrina Kaif And Vicky kaushal Wedding : आली समीप लग्नघटीका... कतरिना-विकीचा 'शाही विवाह'

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Embed widget