एक्स्प्लोर

नेताजींवर लवकरच कबीर खानची वेब सीरीज

मुंबई : काबुल एक्स्प्रेस, एक था टायगर, फँटम, बजरंगी भाईजान यांसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या कबीर खान आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘ट्युबलाईट’चं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर कबीर खान वेब सीरीजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं नशीब आजमावणार आहे. अमेझॉन प्राईमसाठी एका वेब सीरीजचं दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित असलेली ही वेब सीरीज जगभरात आठ भागांमध्ये प्रदर्शित केली जाईल. दिग्दर्शक कबीर खानच्या वेब सीरीजचा विषयही वेगळा आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची सुरुवात, त्यातील महिलांचं योगदान आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित कधीही समोर न आलेल्या मुद्द्यांवर कबीर वेब सीरीजमधून प्रकाश टाकणार आहे. ‘द फॉरगॉटन हिरोज’ असे या वेब सीरीजला सध्या नाव देण्यात आले आहे. यावर काम सुरु केल्यानंतर नावात बदलही केलं जाऊ शकतं. ‘ट्युबलाईट’च्या रिलीजनंतर या वेब सीरीजच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
Marathi Movie Kirtan: 'कीर्तन' चित्रपटाचे पोस्टर रिलीज; दिमाखदार सोहळ्यात दिग्गजांची हजेरी, महसुली मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते पोस्टर लाँच
'कीर्तन' चित्रपटाचे पोस्टर रिलीज; दिमाखदार सोहळ्यात दिग्गजांची हजेरी, महसुली मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते पोस्टर लाँच
Sachin Sawant On Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन बुलेटप्रुफ काचेच्या केबिनमध्ये दिसले, काँग्रेस नेत्यानं साधला निशाणा, म्हणाले, 'विशेष नमो बॉलिवूड जीवन सुरक्षा योजना जाहीर करा...'
अमिताभ बच्चन बुलेटप्रुफ काचेच्या केबिनमध्ये दिसले, काँग्रेस नेत्यानं साधला निशाणा, म्हणाले, 'विशेष नमो बॉलिवूड जीवन सुरक्षा योजना जाहीर करा...'
Upendra Limaye on Animal: 'Sandeep Reddy Vanga यांना तुम्हाला भेटायचंय'; उपेंद्र लिमयेंनी 'Animal'साठी दिलेला थेट नकार, मग होकार कसा दिला?
'Sandeep Reddy Vanga यांना तुम्हाला भेटायचंय'; उपेंद्र लिमयेंनी 'Animal'साठी दिलेला थेट नकार, मग होकार कसा दिला?

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara District Bank Election Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
Maharashtra District bank Election Result 2026: जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Embed widget