एक्स्प्लोर

इशा अंबानीच्या लग्नाला अवघं बॉलिवूड अवतरलं

उद्योगपती मुकेश अंबानी इशा हिच्या लग्नसोहळ्यासाठी अवघं बॉलिवूड अवतरलं होतं.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचा विवाहसोहळा आज मुंबईतील त्यांच्या अॅन्टालिया या राहत्या घरी पार पडला. इशा अंबानी ही आनंद पिरामलसोबत विवाहबंधनात अडकली आहे. इशा-आनंदच्या लग्नसोहळ्यासाठी अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. बिग बी अमिताभ बच्चन मुलगी श्वेता नंदासोबत, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह, अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावसह उपस्थित होते. त्याचबरोबर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीदेखील या शाही विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. बिग बीनंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन हे दोघे मुलगी आराध्यासोबत लग्नासाठी उपस्थित होते. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, गीतकार प्रसून जोशी, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन, कियारा अडवाणी, निक जोनास, प्रियंका चोप्रा, हरभजन सिंग, गीता बसरा, विधु विनोद चोप्रा, अनुपमा चोप्रा, वैभवी मर्चंट यांनीदेखील या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.
इशा आणि आनंद यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. इशाचा भाऊन अनंत अंबानीने घोड्यावर बसून लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
View this post on Instagram
 
#amitabhbachchan #jayabachchan #shwetabachchan and #navyananda at #ishaambani and #anandpiramal wedding

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा

अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस

Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडेElection Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 

मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST

Embed widget