एक्स्प्लोर

Womens Day Special | प्रत्येक पुरुषांनी बघावे असे 'हे' चार सिनेमे

चित्रपट हा समाजाचा आरसा आहे असं सांगितलं जातं. हिंदी चित्रपटांमध्येही कमर्शियल आणि मनोरंजन करणाऱ्य़ा चित्रपटांव्यतिरिक्त अनेक समाजप्रबोधन करणाऱ्या चित्रपटांचाही समावेश असतो.

मुंबई : चित्रपट हा समाजाचा आरसा आहे असं सांगितलं जातं. हिंदी चित्रपटांमध्येही कमर्शियल आणि मनोरंजन करणाऱ्य़ा चित्रपटांव्यतिरिक्त अनेक समाजप्रबोधन करणाऱ्या चित्रपटांचाही समावेश असतो. जाणून घेऊया काही अशा चित्रपटांबाबत जे प्रत्येकाने पाहणं आवश्यक आहे. हे चित्रपट फक्त महिलेच्या दृष्टिकोनातून समाजाला पाहण्याची दृष्टीच देत नाहीत तर त्यांचं ते दुःखही दाखवतात, जे अनेकांना समजतंच नाही. पिंक 2016मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटात तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसून आले होते. चित्रपटात अंगद बेदी व्हिलनच्या भूमिकेत होते. तसेच कृति कुल्हारी आणि एन्ड्रिया तैरंग यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटात कोर्टात सुरू असलेल्या कोर्ट केसबाबत सांगण्यात आलं आहे. समाज कशाप्रकारे एखाद्या महिलेचा पोषाख आणि तिची लाइफस्टाइलमुळे एखाद्या महिलेला जज करतो आणि ते किती चुकीचं आहे. याबाबत चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. थप्पड डॉमेस्टिक वॉयलेन्सवर आधारीत असलेला तापसी पन्नूचा चित्रपट 'थप्पड' काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. कोणत्याही कुटुंबात एखाद्या महिलेचं महत्त्व, तिचं व्यक्तिमत्त्व, तिच्या गरजा आणि तिच्यासोबत होणाऱ्या प्रत्येक योग्य-अयोग्य गोष्टिंचा आरसा दाखवणारा तापसीचा थप्पड चित्रपट प्रत्येकाने पाहणं आवश्यक आहे. पार्च्ड 2016मध्ये रिलीज करण्यात आलेला चित्रपट फार चर्चेत राहिला होता. मॅरिटल रेप, चाइल्ड मॅरेज, हुंड्याची प्रथा आणि घरगुती हिंसा यांसारख्या अनेक मुद्यांवर भाष्य करणारी पार्च्ड एक सुंदर चित्रपट आहे. दिग्दर्शक लीना यादव यांच्या चित्रपटात राधिका आपटे, तनिषा चटर्जी, सुरवीन चावला आणि लहर खान मुख्य भूमिकेत दिसून आल्या. लिपस्टिक अंडर माय बुरखा 2016मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तवा यांनी केलं होतं. या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, अहाना कुमार, रत्ना पाठक, प्लबिता आणि विक्रांत मेस्सी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचं कथानक समाजाने तयार केलेल्या नियमांमध्ये दबलेल्या महिलांवर आधारीत आहे. संबंधित बातम्या : ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये सारा अली खानचा क्लासी लूक; चाहते म्हणाले, 'माशाल्लाह' PHOTO : 'मलंग'च्या प्रमोशदरम्यान स्पॉट झाली दिशा पाटनी; लूक होतोय व्हायरल Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित 'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Embed widget