एक्स्प्लोर
आणीबाणीवर आधारित 'इंदू सरकार'चा ट्रेलर रिलीज

मुंबई : मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश, मधुर भांडारकर यांच्या उपस्थितीत मुंबईत या सिनेमाचा ट्रेलरचा लाँचिंग सोहळा पार पडला. नील नितीन मुकेश या सिनेमात दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. आणीबाणीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास आणि देशातील आणीबाणीची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होईल. पाहा सिनेमाचा ट्रेलर :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























