एक्स्प्लोर

प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोगविरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा

पुणे : मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग अडचणीत येण्याची शक्यता आहे.  अॅट्रोसिटी अंतर्गत पुष्करवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्कर जोग हा पुण्यातील सुप्रसिद्ध जोग क्लासेसचे संचालक डॉ. सुहास जोग यांचा मुलगा. तक्रारकर्ता नरेश चव्हाण हे जोग एज्युकेशनल ट्रस्टमध्ये उपशिक्षक म्हणून नोकरीला होते. जोग ट्रस्टने चव्हाण यांना बडतर्फ केलं, त्याचप्रमाणे त्यांच्याबाबत खोटी माहिती शासनाला दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नरेश चव्हाण यांच्या तक्रारीनंतर पुण्याच्या कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये पुष्कर जोगविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्कर जोगने बाल कलाकार म्हणून 'राजू' या मराठी चित्रपटात अभिनय केला होता. त्यानंतर 2007 मध्ये महेश कोठारेंच्या 'जबरदस्त' या चित्रपटातून त्याने पुनर्पदार्पण केलं. पुष्करचे सत्य, धूम 2 धमाल, सासूचं स्वयंवर हे मराठी, तर जाना पेहचाना, ईएमआय हे हिंदी चित्रपट गाजले आहेत. याशिवाय केसरी अराऊंड द वर्ल्ड, एकापेक्षा एक, झुंज मराठमोळी, महाराष्ट्राचं नच बलिए अशा टीव्ही कार्यक्रमांमध्येही पुष्कर झळकला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Ashok Saraf Nivedita Saraf: शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
Sayaji Shinde on Karjat Tree Cutting: 'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...
'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget