एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Jayprabha Studio : कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ पुन्हा सरकारच्या ताब्यात; गौरवाशाली वारसा अबाधित राहणार 

Jayprabha Studio : कोरोना महामारी सुरु असतानाच विकण्यात आलेला कोल्हापुरातील (Kolhapur News) जयप्रभा स्टुडिओ पुन्हा सरकारच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली परंपरेचा भाग असलेल्या जयप्रभा स्टुडिओवरून सुरु असलेल्या वादावर अखेर पडला आहे. शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी भागीदारीत स्टुडिओ विकत घेतल्यानंतर प्रचंड वाद निर्माण झाला होता. स्टुडिओ बचावासाठी आंदोलने, उपोषणही करण्यात आले. कलाकारांनी सुद्धा आंदोलन करत विरोध केला होता. त्यामुळे प्रदीर्घ लढ्याला यश आले असून स्टुडिओ पुन्हा सरकारकडे जाणार आहे. लता मंगेशकर यांच्याकडून स्टुडिओची विक्री करण्यात आली होती. जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा जागेचा ताबा घेण्याचे कोल्हापूर महापालिकेला आदेश देण्यात आले आहेत. 

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पल्लवी जोशीबरोबर रंगणार गप्पांची मैफील! आज रंगणार विशेष भाग

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आज या कार्यक्रमाचा विशेष भाग पार पडणार आहे. आजच्या विशेष भागात अभिनेत्री पल्लवी जोशीबरोबर (Pallavi Joshi) गप्पांची मैफील रंगणार आहे.

Kangana Ranaut : 'Chandramukhi 2' सिनेमातील कंगना रनौतचा फर्स्ट लूक आऊट! शाही अंदाजात दिसली 'पंगाक्वीन'

Kangana Ranaut Chandramukhi 2 First Look Out : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील अभिनेत्रीचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'चंद्रमुखी 2' सिनेमातील कंगनाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंगना रनौतने 'चंद्रमुखी 2' (Kangana Ranaut Shared Chandramukhi 2 Look) सिनेमातील आपला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

15:48 PM (IST)  •  06 Aug 2023

Oppenheimer Box Office Collection : 'ओपनहायमर'ने भारतात पार केला 100 कोटींचा टप्पा

Oppenheimer Box Office Collection : 'ओपनहायमर' (Oppenheimer) हा हॉलिवूड सिनेमा सध्या चर्चेत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. भारतीय सिने-रसिक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा हा सिनेमा पाहायला जात आहेत. 'ओपनहायमर' या सिनेमाने भारतात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Oppenheimer (@oppenheimermovie)

14:58 PM (IST)  •  06 Aug 2023

Sunny Deol :'Gadar 2'च्या रिलीजआधी सनी देओल सुवर्ण मंदिरात नतमस्तक; तारा सिंहच्या लूकनं वेधलं लक्ष!

Sunny Deol At Golden Temple Before Gadar 2 Release : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या आगामी 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या या सिनेमाचं तो जोरदार प्रमोशन करत आहे. येत्या 11 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गदर 2'च्या रिलीजआधी सनी देओलने पंजाबच्या सुवर्ण मंदिराचं दर्शन घेतलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pallav Paliwal (@pallav_paliwal)

14:20 PM (IST)  •  06 Aug 2023

Alia Bhatt : आलिया भट्टने एकाच आठवड्यात दोनदा लग्न केलं? करण जोहरचं वक्तव्य चर्चेत

Alia Bhatt Wedding : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 28 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आलियाने एकाच आठवड्यात दोन लग्न केली असल्याचं वक्तव्य करण जोहरने (Karan Johar) केलं आहे. त्याच्या या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Alia Bhatt : आलिया भट्टने एकाच आठवड्यात दोनदा लग्न केलं? करण जोहरचं वक्तव्य चर्चेत

13:21 PM (IST)  •  06 Aug 2023

Friendship Day 2023: दिल दोस्ती दुनियादारी ते फ्रेशर्स; मैत्रीवर आधारित असणाऱ्या 'या' मराठी मालिकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

Friendship Day 2023: मैत्री म्हणजे विश्वास आणि आपुलकीचं नातं (Friendship Day 2023). मैत्री या नात्यावर अनेक कवींनी कविता केल्या आहेत. तसेच मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट देखील तुम्ही पाहिले असतील. मैत्री या नात्यावर आधारित असलेल्या छोट्या पडद्यावरील काही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. जाणून घेऊयात या मालिकांबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

12:22 PM (IST)  •  06 Aug 2023

Sharad Ponkshe : संकटाला स्वीकारा, मार्ग सापडले; कॅन्सरग्रस्तांना शरद पोंक्षेंचा संदेश

Sharad Ponkshe : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून कॅन्सरवर मात करुन आनंदाने आयुष्य जगणाऱ्या लढवय्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कॅन्सरवर मात केलेली अनेक मंडळी उपस्थित होते. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते आणि कॅन्सरवर मात करणारे शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दरम्यान संकटाला स्वीकारा, मार्ग सापडले असा संदेश शरद पोंक्षे यांनी कॅन्सरग्रस्तांना दिला.

Sharad Ponkshe : संकटाला स्वीकारा, मार्ग सापडले; कॅन्सरग्रस्तांना शरद पोंक्षेंचा संदेश

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget