Shah Rukh Khan Ask SRK: 'मी मन्नतमध्ये लग्न करु शकतो का?'; चाहत्याचा शाहरुखला प्रश्न; किंग खान उत्तर देत म्हणाला...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 27 Sep 2023 07:25 PM
Parineeti Chopra Raghav Chadha: "या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना..."; राघव चड्ढा यांनी शेअर केली खास पोस्ट
Parineeti Chopra Raghav Chadha: अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून  परिणीती आणि राघव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता राघव चड्ढा यांनी एक खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.  Read More
Shah Rukh Khan Ask SRK: "मी मन्नतमध्ये लग्न करु शकतो का?"; चाहत्याचा शाहरुखला प्रश्न; किंग खान उत्तर देत म्हणाला...
Shah Rukh Khan Ask SRK: नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन केले. या सेशनच्या माध्यमातून त्यानं सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलं. Read More
Telly Masala :  ऋतुजा बागवेनं चाहत्यांना दिला 'हा' सल्ला ते जुई गडकरीनं शेअर केला खास व्हिडीओ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Jui Gadkari: ठरलं तर मग फेम जुई गडकरीनं शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, "पुढचं पाऊल आणि..."
Jui Gadkari: जुईनं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Mumbai Diaries 2 Announced: मुंबई डायरीज-2 चा टीझर आऊट; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सीरिज? कधी होणार रिलीज? जाणून घ्या सर्वकाही
Mumbai Diaries 2 Teaser: मुंबई डायरीज-2 (Mumbai Diaries 2)  या वेब सीरिजचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे. Read More
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी शेअर केले परिणीती आणि राघव यांच्या लग्न सोहळ्यातील खास फोटो; म्हणाले...
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  या फोटोला त्यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे. Read More
Tiger 3 Fans Reaction: "तो दिवाळीला येणार आणि सर्व रेकॉर्ड्स तोडणार"; भाईजानच्या 'टायगर 3' चा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन
Tiger 3 Fans Reaction : नुकताच सलमाननं  'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. Read More
KBC 15 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आवडतो 'हा' अभिनेता; 'केबीसी 15'च्या मंचावर केला खुलासा
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दिलीप कुमार यांचे मोठे चाहते आहेत. Read More
Oscars 2024: भारताकडून ऑस्करसाठी यंदा '2018' या मल्याळम चित्रपटाची निवड
Oscars 2024:  ऑस्कर 2024 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून अभिनेता टोविनो थॉमसच्या  2018 Everyone is a Hero या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. Read More
Kiran Mane: "सगळ्या सिनेमांमध्ये देखील फक्त मुघलांशी झालेल्या लढाईच्या कथा रंगवून..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
किरण माने (Kiran Mane) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. Read More
Salman Khan Home Rent : सलमान खानच्या घराचं भाडं तब्बल एक कोटी रुपये!
Salman Khan : सलमान खानच्या घराचं भाडं एक कोटी रुपये आहे. Read More
'टायगर मरा नहीं, तब तक हारा नहीं'; 'Tiger 3'चा टीझर आऊट!
Tiger 3 : सलमान खानच्या आगामी 'टायगर 3' या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. Read More
Emmy Awards 2023 : 'एमी पुरस्कार 2023'चे नामांकन जाहीर! शेफाली शाह, वीर दास 'या' भारतीयांचाही समावेश
International Emmy Awards 2023 : 'एमी पुरस्कार 2023' या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कारांच्या नामांकनांची घोषणा झाली आहे. Read More
Kangana Ranaut : कंगना रनौतची राजकारणात एन्ट्री? म्हणाली,"2024 च्या निवडणुकीत फक्त भगवा रंग..."
Kangana Ranaut : कंगना रनौत राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे. Read More
Milind Gawali : "चालू शूटिंग थांबवून तिच्या सीनचं"; 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Milind Gawali : 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Shah Rukh Khan Vs Prabhas : किसमें कितना है दम.. ख्रिसमसमध्ये शाहरुख अन् प्रभास येणार आमने-सामने; कोण रचणार इतिहास?
Dunki Vs Salaar : शाहरुख खान आणि प्रभास ख्रिसमसमध्ये आमने-सामने येणार आहेत. Read More
Jitendra Awhad : 'वर्षा'वरील बाप्पाची आरती 'त्याच्या' हस्ते..."पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान"; जितेंद्र आव्हाड संतापले
Jitendra Awhad : 'वर्षा'वरील बाप्पाची आरती युट्यूबर एल्विश यादवने केल्याने जितेंद्र आव्हाड संतापले आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.