एक्स्प्लोर

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी शेअर केले परिणीती आणि राघव यांच्या लग्न सोहळ्यातील खास फोटो; म्हणाले...

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  या फोटोला त्यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha)  यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.  त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकतेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  या फोटोला त्यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी राघव आणि परिणीती यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन. तुम्हाला आयुष्यभर आनंद, उत्तम आरोग्य आणि प्रेम मिळो ही सदिच्छा!"

आदित्य ठाकरे यांनी दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामधील एका फोटोमध्ये ते राघव आणि परिणीती यांच्यासोबत दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये आदित्य,  अरविंद केजरीवाल, डेरेक ओब्रायन आणि संजय सिंह हे दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांनी शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray)

उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. अनेक दिग्गज मंडळींनी परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhagwant Mann (@bhagwantmann1)

परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,"नाश्त्याच्या टेबलावर आमची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय आयुष्य जगू शकत नव्हतो. आता नव्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे". 

संबंधित बातम्या:

Parineeti Chopra And Raghav chadha: सिंदूर, मंगळसूत्र अन् बांगड्या, नववधू परिणीतीचा खास लूक; लग्नानंतर दिल्लीमध्ये स्पॉट झाले नवविवाहित जोडपे



  

महत्त्वाच्या बातम्या

Jana Nayagan Movie Review: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
Atharva Sudame on Subodh Bhave: सुबोध भावेंचा न पाहिलेला अवतार, श्री गोंदवलेकर महाराजांची भूमिका चर्चेत; अथर्व सुदामेची शॉर्ट फिल्म कधी होणार रिलीज?
सुबोध भावेंचा न पाहिलेला अवतार, श्री गोंदवलेकर महाराजांची भूमिका चर्चेत; अथर्व सुदामेची शॉर्ट फिल्म कधी होणार रिलीज?
Actress Detained in NEET CJP Protest: विद्यार्थी आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, पोलिसांनी खेचून पोलीस व्हॅनमध्ये नेलं, तरीही... VIDEO
विद्यार्थी आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, पोलिसांनी खेचून पोलीस व्हॅनमध्ये नेलं, तरीही... VIDEO
Bhagyashree Nhalve On Periods And Women Health: 'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते
'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Embed widget