एक्स्प्लोर

'टायगर मरा नहीं, तब तक हारा नहीं'; 'Tiger 3'चा टीझर आऊट!

Tiger 3 : सलमान खानच्या आगामी 'टायगर 3' या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.

Tiger 3 : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. सलमान पुन्हा एकदा 'टायगर'च्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. सलमानच्या 'टायगर 3' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

'टायगर 3'च्या टीझरमध्ये सलमान खानचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. 'टायगर 3' या सिनेमाचा टीझर सिनेनिर्माते यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या वाढदिवसानिमित्त लॉन्च करण्यात आला आहे. 'टायगर 3'च्या टीझरमध्ये भाईजानने एक संदेशही दिला आहे. 'टायगर 3'च्या प्रमोशनला आता सुरुवात झाली आहे. 'टायगर 3' या सिनेमात सलमान खान अविनाश राठोरच्या भूमिकेत दिसणार आहे. पण टायगर या नावाने तो ओळखला जातो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अंगावर शहारे आणणारा 'टायगर 3'चा टीझर! (Tiger 3 Teaser Out)

'टायगर 3' हा सिनेमा खूपच दमदार असणार असल्याचा अंदाज टीझरवरुन येत आहे. टीझरमध्ये सलमान आणि कतरिना स्क्रीन शेअर करताना दिसत नाहीत. टीझरच्या सुरुवातीलाच सलमान खान म्हणत आहे,"माझं नाव अविनाश सिंह राठोड..पण तुम्ही मंडळी मला टायगर म्हणून ओळखता. 20 वर्ष देशाची सेवा केली. पण त्या बदल्यात मला काहीच मिळालेलं नाही. टायगर तुमचा शत्रू आहे असं तुम्हाला सांगितलं जात आहे. टायगर गद्दार आहे. गद्दार होतो की देशभक्त हे मी माझ्या मुलाला सांगणार नाही. जिंदा रहा तो आपकी खिदमत में फिर हाजिर नहीं तो जयहिंद...". 1 मिनिट 43 सेकंदाचा हा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे.

सलमानने शेअर केला 'टायगर 3'चा टीझर (Salman Khan Shared Tiger 3 Teaser)

सलमान खानने 'टायगर 3' या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हरा नहीं...टायगर का मेसेज. येत्या दिवाळीत 'टायगर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

'टायगर 3' या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत आहेत. तर इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. 'टायगर 3' या सिनेमात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Tiger 3 First Poster Out : टायगर जिंदा है...'टायगर 3'चं पहिलं पोस्टर आऊट! सलमान-कतरिनाच्या लूकने वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Diljit Dosanjh on CJP Student Protest: शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
Nimish Kulkarni New Marathi Film: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?
John Abraham Buys Bungalow: जॉन अब्राहमकडून चाहत्यांसाठी गुड न्यूज, मुंबईतील पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल
जॉन अब्राहमकडून चाहत्यांसाठी गुड न्यूज, मुंबईतील पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Embed widget