एक्स्प्लोर

Tiger 3 Fans Reaction: "तो दिवाळीला येणार आणि सर्व रेकॉर्ड्स तोडणार"; भाईजानच्या 'टायगर 3' चा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन

Tiger 3 Fans Reaction : नुकताच सलमाननं  'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

Tiger 3 Fans Reaction : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan)  हा सध्या त्याच्या  'टायगर 3' (Tiger 3) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच सलमाननं या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमधील सलमानचा लूक, डायलॉग या गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. सध्या सलमानचे चाहते ट्विटरवर टायगर-3 या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 

सलमानच्या टायगर-3 या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन या टीझरचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "द ओरिजनल स्पाय टायगर यंदा दिवाळीला येत आहे. तो बॉक्स ऑफिसचे सर्व  रेकॉर्ड्स तोडणार"

"अंगावर शहारे आले! थिएटर निश्चितपणे स्टेडियमसारखे होईल" असंही ट्वीट एका युझरनं शेअर केलं.

"बाप रे बाप! हे पाहून मी वेडा झालो आहे कारण टायगर 3 चा टीझर अप टू द मार्क, मन मोहून टाकणारा आणि अविश्वसनीय आहे. या दिवाळीला  सलमान खान सर्व विक्रम मोडीत काढले." असं एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

टायगर 3 या चित्रपटामध्ये सलमान खानसोबतच कतरिना कैफ, रिद्धी डोगरा, आशुतोष राणा, इमरान हाश्मी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट यंदा दिवळीला रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सलमानचा 'एक था टायगर' हा चित्रपट  2012मध्ये रिलीज झाला होता.  त्यानंतर 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता. आता  
सलमानच्या टायगर-3 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 सलमानच्या मैने प्यार किया, दबंग, बजरंगी भाईजान या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता सलमानचा टायगर 3 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

'टायगर मरा नहीं, तब तक हारा नहीं'; 'Tiger 3'चा टीझर आऊट!

महत्त्वाच्या बातम्या

Usha Nadkarni on Family Struggle: वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
Ved Fame Actress Jiya Shankar: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
Mamachya Govyala Jauya: अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
Aata Hou De Dhingana Season 5: स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget