Malaika Arora And Arbaaz Khan: अधुरी प्रेमकहाणी: 19 वर्षाच्या संसारानंतर मलायका आणि अरबाजनं का घेतला घटस्फोट घेण्याचा निर्णय

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 20 Dec 2023 09:56 PM
Main Atal Hoon Trailer Out: प्रतीक्षा संपली! 'मैं अटल हूं' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पंकज त्रिपाठींच्या अभिनयानं वेधलं लक्ष
Main Atal Hoon Trailer Out: 'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या डायलॉग्सनं तसेच त्यांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Malaika Arora And Arbaaz Khan: अधुरी प्रेमकहाणी: 19 वर्षाच्या संसारानंतर मलायका आणि अरबाजनं का घेतला घटस्फोट घेण्याचा निर्णय
Malaika Arora And Arbaaz Khan: मलायकाच्या ड्रेसिंग सेन्समुळे दोघांचा घटस्फोट झाला अशी चर्चा सुरु होती. पण याबाबत स्वत: अरबाजनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.  Read More
Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला रुग्णालयातून डिस्चार्ज, 'त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं?' पत्नी दीप्तीने सांगितलं
Shreyas Talpade: श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं नुकतीच एक पोस्ट शेअर करुन श्रेयसच्या हेल्थची माहिती दिली आहे.  Read More
Merry Christmas Trailer: 'मेरी ख्रिसमस'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; कतरिना आणि विजय सेतूपतीच्या 'लिपलॉक' सीननं वेधलं लक्ष
Merry Christmas Trailer: मेरी ख्रिसमस (Merry Christmas) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील कतरिना आणि विजयच्या केमिस्ट्रीनं लक्ष वेधले आहे. Read More
Ram Charan: राम चरणनं पत्नी आणि मुलीसह पोहोचला मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात; व्हिडीओ व्हायरल
राम चरण हा नुकताच त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत मुंबईमधील महालक्ष्मी मंदिरात पोहोचला. मंदिरातील राम, उपासना आणि कालिन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  Read More
VIDEO: पापाराझीवर भडकला भाईजान; डोळे मोठे केले अन् म्हणाला..
Salman Khan: सलमान खानचा एक व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा पापाराझीवर भडकलेला दिसत आहे. Read More
Nana Patekar: नाना पाटेकर पाठवत आहेत लाखो चाहत्यांना पत्रं! तुमच्याही घरी पत्र आलं असेल तर...
Nana Patekar: नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्र लिहित आहेत. हे पत्र आता कोणाकोणाला मिळणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. Read More
Telly Masala : कंगना रनौत निवडणुकीच्या रिंगणात ते मुग्धा-प्रथमेशच्या हळदीची धामधूम; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
8 Don 75 : "फक्त इच्छाशक्ती हवी"; संस्कृती बालगुडेच्या '8 दोन 75'चा टीझर आऊट
8 Don 75 : '8 दोन 75' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
VIDEO: दुबईत किंग खानच्या 'डंकी'ची क्रेझ; ड्रोन शो अन् बुर्झ खलिफावर चित्रपटाचा ट्रेलरही झळकला!
Dunki Trailer: दुबईमधील (Dubai) बुर्ज खलिफा (Burj Khalifa) येथे डंकी या चित्रपटाचा ट्रेलर झळकला. तसेच बुर्ज खलिफा जवळ एक ड्रोन शोचं देखील आयोजन करण्यात आलं. Read More
Showtime Teaser : करण जोहर करणार नेपोटिज्मवर भाष्य, 'शोटाइम'चा टीझर आऊट; नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत
Showtime Teaser : करण जोहरच्या (Karan Johar) 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट करण्यात आला आहे. Read More
Shahid Kapoor New Car : शाहिद कपूरने खरेदी केली महागडी मर्सिडिज; किंमत वाचून व्हाल अवाक्
Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने नवी आलिशान कार विकत घेतली आहे. Read More
Tejaswini Pandit: हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?, खासदार निलंबनप्रकरणी मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोचरा सवाल
Tejaswini Pandit: हिवाळी अधिवेशनाबाबत अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) एक ट्वीट शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Mai Atal Hoon Teaser: "दलों के इस दल दल के बीच एक कमल खिलाना होगा"; 'मै अटल हूं' चा टीझर रिलीज
Main Atal Hoon: नुकताच मै अटल हूं (Mai Atal Hoon) या चित्रपटाच्या टीझरचा रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमधील अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  Read More
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : हळद पिवळी पोरं कवळी; मुग्धा-प्रथमेशच्या हळदीची धामधूम
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
Dunki Vs Salaar : शाहरुख की प्रभास? बॉक्स ऑफिस कोण गाजवणार? तुम्हाला काय वाटतं?
Dunki Vs Salaar Movie : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' आणि प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज आहेत. Read More
Bigg Boss 17 : सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे शांत का होती? 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा खुलासा
Ankita Lokhande on Sushant Singh Rajput : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमात अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप केल्यानंतर शांत का राहिली याबद्दल भाष्य केलं आहे. Read More
Hardeek Joshi : 'जाऊ बाई गावात' फक्त तिच्यामुळे करतोय, पण कार्यक्रम पाहायला ती या जगात नाही; हार्दिक जोशीने व्यक्त केली खंत
Jau Bai Gavat : 'जाऊ बाई गावात' या नुकत्याच सुरू झालेल्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Read More
Shah Rukh Khan : 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' ते 'Dunki'; शाहरुख खान अन् ट्रेनचं खास कनेक्शन
Shah Rukh Khan : शाहरुख खान आणि ट्रेनचं खास कनेक्शन आहे. त्याच्या अनेक सिनेमांचा ट्रेन महत्त्वाचा भाग आहे. Read More
Kangana Ranaut : कंगना रनौत निवडणुकीच्या रिंगणात! 'पंगाक्वीन'च्या वडिलांनी दिली मोठी अपडेट
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौत लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. आता अभिनेत्रीच्या वडिलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. Read More
Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस; 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप
Gauri Khan : अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खानला ईडीने (ED) नोटीस पाठवली आहे. 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. Read More
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेची प्रकृती आता कशी आहे? हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेत्याने स्वत:च दिली हेल्थ अपडेट
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.