1. बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक,न्यायलयीन चौकशी समितीचा मुंबई हायकोर्टात अहवाल सादर, 5 पोलिसांवर ठपका https://tinyurl.com/4stepj2a माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4w52dbsa
2. जळगाव हादरलं, लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं https://tinyurl.com/4za34ame माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप https://tinyurl.com/24vkwrjx
3. एकनाथ शिंदे नाराज, नवा 'उदय' होणार; संजय राऊतांचा दावा, दावोसला पोहताच उदय सामंत म्हणाले 'हा राजकीय बालिशपणा' https://tinyurl.com/44ujmmjx मंत्री उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा https://tinyurl.com/3kw6z5ya
4. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरेंच्या गोटात सावध भूमिका https://tinyurl.com/yc23sm2f एवढी वर्षे काम केलंय, काहीतरी अपेक्षा ठेवणं यात वावगं काय? नाराजीच्या चर्चेवरून दरेगावातून एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले https://tinyurl.com/2p8xm7vu
5. राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/yujumbmx नाराज एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दरेगावला जाणार असल्याची चर्चा; मात्र, मुख्यमंत्री दावोसवरुन महाराष्ट्रात परतल्यावर पालकमंत्रीपदाबाबत चर्चेतून मार्ग काढू, बावनकुळेंचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/2xhc7frz
6. उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास बैठक; मविआ, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर चर्चा, बीडमधील संतोष देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चावरही चर्चा https://tinyurl.com/bdenakak
7. धनंजय मुंडेंना पाठिशी घातल्याचा आरोप करत बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला जालन्यात काळे झेंडे, मराठा कार्यकर्ते आक्रमक https://tinyurl.com/muv3r4hv सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून प्रशासनातील अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले, गाठ माझ्याशी https://tinyurl.com/rnccv2zb
8. पिंपरी चिंचवड चाकण एमआयडीसीत स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी दुचाकीवरुन आले अन् निघून गेले, शोधासाठी 10 पोलीस पथके तैनात https://tinyurl.com/yc8nduh2 प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
https://tinyurl.com/yntbj3k7
9. सैफ अली खानच्या घरात कुठून अन् कसा घुसला, जेहच्या खोलीपर्यंत कसा पोहोचला? पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी घडाघडा बोलला https://tinyurl.com/mpf8vkuv सैफ अली खानच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला https://tinyurl.com/482x9k2x
10. कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या
https://tinyurl.com/fzcy5hz7
एबीपी माझा स्पेशल
मोनालिसासाठी सौंदर्य ठरला शाप, 12 वर्षांची प्रतीक्षा वाया गेली; इंटरनेट सेन्सेशन बनल्याने कुंभमेळ्यातून माघारी परतण्याची वेळ https://tinyurl.com/4mjjbme5
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, राज्यात थंडीचा लाट येणार https://tinyurl.com/254unn3a
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन इतका वाद का रंगला?; नेमकं दोन जिल्ह्यांमधील 'राज'कारण काय? https://tinyurl.com/2rb6yd23
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होण्याची शक्यता; अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास बहिणींना पैसे परत करावे लागू शकतात https://tinyurl.com/y5ucrwbn
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w