एक्स्प्लोर

Telly Masala : कंगना रनौत निवडणुकीच्या रिंगणात ते मुग्धा-प्रथमेशच्या हळदीची धामधूम; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Kangana Ranaut : कंगना रनौत निवडणुकीच्या रिंगणात! 'पंगाक्वीन'च्या वडिलांनी दिली मोठी अपडेट

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. सामाजकारण, राजकारण अशा विविध विषयांवर ती व्यक्त होत असते. आता बॉलिवूडची 'पंगाक्वीन' पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : हळद पिवळी पोरं कवळी; मुग्धा-प्रथमेशच्या हळदीची धामधूम

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : 'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना आता फक्त त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tejaswini Pandit : हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?, खासदार निलंबनप्रकरणी मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोचरा सवाल

Tejaswini Pandit: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले शेवटचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2023) सध्या सुरु आहे. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. हे अधिवेशन चांगलंच गाजताना दिसतंय. कारण सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या त्रुटीवर केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 141 खासदारांना निलंबित (Parliament MP Suspended) करण्यात आलं. अशातच आता  खासदार निलंबन प्रकरणाबाबत अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) एक ट्वीट शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Main Atal Hoon Teaser : "दलों के इस दल दल के बीच एक कमल खिलाना होगा"; 'मै अटल हूं' चा टीझर रिलीज

Main Atal Hoon Teaser:  दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या बायोपिकची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या बायोपिकची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच मै अटल हूं (Mai Atal Hoon) या चित्रपटाच्या टीझरचा रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमधील अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस; 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप

Gauri Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खानला (Gauri Khan) ईडीने (ED) नोटीस पाठवली आहे. गौरी खान ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या तुलसियानी ग्रुपवर गुंतवणुकदार आणि बँकांना सुमारे 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Massive Fire: Bhiwandi मधील मंगलमूर्ती डाईंग जळून खाक, मोठ्या प्रमाणात धूराचे लोट, लाखोंचं नुकसान
Pune Land Scam: पुणे जमीन घोटाळा प्रकरण महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले...
Land Deal Row : पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल
Mundhwa Land Scam : '99% भागीदारी असूनही Parth Pawar यांच्यावर गुन्हा का नाही?'
Farmers' Protest : 'सडलेलं धान्य देऊन अधिकाऱ्यांचा सत्कार करा', Uddhav Thackeray यांचा शिवसैनिकांना आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
Amitabh Bachchan Sells Two Luxury Apartments: बिग बींनी रातोरात कमावला कोट्यवधींचा नफा; विकले मुंबईतील दोन जुने लग्झरी फ्लॅट्स, किती कोटींना झाली 'सुपर डील'?
बिग बींनी रातोरात कमावला कोट्यवधींचा नफा; विकले मुंबईतील दोन जुने लग्झरी फ्लॅट्स, किती कोटींना झाली 'सुपर डील'?
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
Embed widget