Hi Nanna Box Office Collection Day 5: नानी आणि मृणालच्या 'हाय नन्ना' नं जिंकली प्रेक्षकांची मनं; पाचव्या दिवशी केली एवढी कमाई

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 11 Dec 2023 09:26 PM
Hi Nanna Box Office Collection Day 5: नानी आणि मृणालच्या 'हाय नन्ना' नं जिंकली प्रेक्षकांची मनं; पाचव्या दिवशी केली एवढी कमाई
Hi Nanna Box Office Collection Day 5: 'हाय नन्ना'  हा चित्रपट  रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. या पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. Read More
Gadar 2: ना किंग खानचा 'जवान', ना रणबीरचा 'अॅनिमल', सनीच्या 'गदर-2' चा 'हा' रेकॉर्ड आजपर्यंत कोणी तोडू शकलं नाही
Gadar 2: आतापर्यंत कोणताही चित्रपट 'गदर 2' या चित्रपटाचा एक रेकॉर्ड मोडू शकला नाही. तो रेकॉर्ड कोणता? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Dunki Drop 5: किंग खान आणि तापसीचा रोमँटिक अंदाज; डंकी चित्रपटातील 'ओ माही' गाणं रिलीज
डंकी (Dunki) या चित्रपटातील  'ओ माही' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात तापसी पन्नू आणि शाहरुख खान यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Tripti Dimri: 'अॅनिमल'मधील 'तो' इंटिमेट सीन पाहून तृप्तीचे आई-वडिल म्हणाले तरी काय?
Tripti Dimri: एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीनं अॅनिमल (Animal) चित्रपटातील इंटिमेट सीन पाहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी कशी रिअॅक्शन दिली? याबद्दल सांगितलं आहे.  Read More
Telly Masala : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लगीनघाई ते 'कोकण हार्टेड गर्ल'चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Kartik Aaryan: मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रिन
Aroh Welankar: कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल... Read More
Animal OTT Release : बॉक्स ऑफिस गाजवणारा 'अ‍ॅनिमल' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल
Animal Movie : रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. Read More
Nana Patekar : 50 वर्षांच्या करिअरमध्ये एकाही दिग्दर्शकाने सिनेमासाठी विचारणा केली नाही; नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी नुकत्याच एका चित्रपट महोत्सात त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे. Read More
Salaar Part 1: अॅनिमलनंतर आता प्रभासच्या 'सालार'ला सेन्सॉरकडून मिळालं 'A' सर्टिफिकेट; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
Salaar Part 1: सालार (Salaar) या चित्रपटाला आता सेन्सॉरकडून A सर्टिफिकेट मिळालं आहे. Read More
Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लगीनघाई! सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी
Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत लगीनघाईला सुरुवात होणार आहे. सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस हजेरी लावणार आहे. Read More
Koffee with Karan 8: "तू अनन्या पांडेला डेट करतोय का?", करणनं विचारला प्रश्न, आदित्यनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष
Koffee with Karan 8: नुकताच कॉफी विथ करणचा प्रोमो  करण जोहरनं (Karan Johar) शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) हे विविध प्रश्नांना उत्तरं देताना दिसत आहेत.  Read More
Raveena Tandon : रवीना टंडनने मागितली 'The Archies' फेम अगस्त्य नंदा-खुशी कपूर यांची माफी; नेमकं प्रकरण काय?
Raveena Tandon : अभिनेत्री रवीना टंडनने 'द आर्चीज' फेम अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) यांची माफी मागितली आहे. Read More
Vidyut Jammwal: पाण्यात मारली डुबकी, चुलीवर बनवली मॅगी; विद्युतच्या जंगलातल्या न्यूड फोटोशूटची चर्चा
Vidyut Jammwal: विद्युत जामवालच्या या न्यूड फोटोशूटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे. Read More
Virat Kohli Anushka Sharma : मैत्री, प्रेम, ब्रेकअप ते लग्न; 'अशी' आहे विराट-अनुष्काची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
Virat Kohli Anushka Sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. Read More
Dunki Drop 5 : शाहरुखने दाखवली 'ओ माही' गाण्याची झलक; 'डंकी'चा खरा अर्थही सांगितला
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'डंकी' (Dunki) या सिनेमातील 'ओ माही' या गाण्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. Read More
Bollywood Actors : अक्षय कुमार, शाहरुख खान अन् अजय देवगणला केंद्र सरकारची नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेत्यांच्या अडचणीत वाढ
Shah Rukh Khan Akshay Kumar Ajay Devgn HC Notice : शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगणला केंद्र सरकारने नोटीस पाठवली आहे. Read More
Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल'चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! अभिनेता विवेक सांगळेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली अंकिता वालावलकर
Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरचं 'कसे विसरु' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Sunny Deol : सनी देओल पुन्हा बेपत्ता; पठाणकोटमध्ये ठिकठिकाणी झळकले पोस्टर
Sunny Deol : पंजाबमधील पठाणकोटमध्ये सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. Read More
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चे 'TOP 3' फायनलिस्ट कोण? विजेत्याबद्दल सलमान खानने दिली मोठी हिंट
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता सलमानने (Salman Khan) वीकेंडच्या वाराला 'टॉप 3' स्पर्धकांबद्दल खुलासा केला आहे. Read More
Animal Box Office Collection : रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ने रचला इतिहास! ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा; 'पठाण', 'जवान','दंगल'चा मोडला रेकॉर्ड
Animal Movie : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत इतिहास रचला आहे. Read More
Kho Gaye Hum Kahan Trailer : तीन मित्र, प्रेम अन् ब्रेकअप; 'खो गए हम कहां'चा ट्रेलर रिलीज
Kho Gaye Hum Kahan : 'खो गए हम कहां' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.