एक्स्प्लोर

Kartik Aaryan: मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रीन

Aroh Welankar: कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल...

Kartik Aaryan Movie : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत असतात. अशातच आता कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल...

आरोह वेलणकर बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण (Aroh Welankar Bollywood Debut)

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच आरोहनं त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. आरोहनं एक खास पोस्ट शेअर करुन त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.  कार्तिक आर्यनसोबतचे काही फोटो शेअर करुन आरोहनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "And its a wrap.अद्भुत लोकांसोबत या अद्भुत चित्रपटाचे शूटिंग करताना मजा आली. पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटाची वाट पाहत आहे" 

कबीर खाननं केलंय चित्रपटाचं दिग्दर्शन

आरोह त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आरोहनं त्याच्या या आगामी चित्रपटाच्या नावाची माहिती पोस्टमध्ये दिलेली नाही.  या चित्रपटाचं दिग्दर्शन  कबीर खान यांनी केलं असून या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. कबीर खाननं बजरंगी भाईजान, 83, एक था टायगर, ट्युबलाईट यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आता त्याच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.   

View this post on Instagram
 
A post shared by Aroh Welankar (@arohwelankar)

आरोहनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम (Aroh Welankar Movies)

रेगे, घंटा, हॉस्टेल डेज, फनरल यांसारख्या चित्रपटांमध्ये आरोहनं काम केलं आहे. त्याच्या रेगे या चित्रपटामधील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या  सीझनमध्ये आरोहनं सहभाग घेतला होता. तसेच  बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये देखील त्यानं एन्ट्री केली होती. आता आरोहच्या आगामी हिंदी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.   

कार्तिक आर्यनच्या सत्यप्रेम की कथा,  भूल भुलैया-2 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता कार्तिकचा आणि आरोहचा हा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

In Pics : आरोह वेलणकरचे Family Photos सोशल मीडियावर सुपरहिट

महत्त्वाच्या बातम्या

7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget