एक्स्प्लोर

Salaar Part 1: अॅनिमलनंतर आता प्रभासच्या 'सालार'ला सेन्सॉरकडून मिळालं 'A' सर्टिफिकेट; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

Salaar Part 1: सालार (Salaar) या चित्रपटाला आता सेन्सॉरकडून A सर्टिफिकेट मिळालं आहे.

Salaar Part 1: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) सालार (Salaar) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन सीन्स बघायला मिळाले आहेत. अशातच सालार (Salaar) या चित्रपटाला आता सेन्सॉरकडून A सर्टिफिकेट मिळालं आहे.

सालारला मिळालं A सर्टिफिकेट 

सालार चित्रपट रिलीज व्हायला आता दहा दिवस बाकी आहेत. हा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशनकडे (CBFC)   सादर करण्यात आला आहे. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या चित्रपटाचा  रनटाइम हा  2 तास, 55 मिनिटे आहे. 

'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

 प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केलेल्या सालार हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन हा या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. पृथ्वीराजनं नुकतेच या चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले. या चित्रपटाचे डबिंग पूर्ण केल्यावर पृथ्वीराजनं सोशल मीडियावर स्टुडिओमधील एक फोटो शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, सालार फायनल डबिंग करेक्शन केलं आहे. मी गेली अनेक वर्षे काम केलेल्या विविध भाषांमधील माझ्या सर्व पात्रांसाठी माझा स्वतःचा आवाज देण्याचा विशेषाधिकार मला मिळाला आहे. मी माझ्या काही पात्रांसाठी अनेक भाषांमध्ये डबिंगही केले आहे. पण एकाच व्यक्तिरेखेसाठी चित्रपटात 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये डबिंग करणं ही गोष्ट मी पहिल्यांदाच केली आहे. तेलुगु, कन्नड, तामिळ, हिंदी आणि अर्थातच मल्याळम या भाषांमध्ये मी डबिंग केलं आहे. देवा आणि वरधा तुम्हाला 22 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील थिएटरमध्ये भेटतील!"

श्रुती हासन आणि जगपती बाबू हे देखील सालार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. विजय किरगंदूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सालार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे सध्या अनेकांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Salaar Trailer Twitter Review: "अंगावर शहारे आले"; प्रभासच्या 'सालार' चित्रपटाच्या ट्रेलरनं नेटकऱ्यांची मनं जिंकली!

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Embed widget