एक्स्प्लोर

Koffee with Karan 8: "तू अनन्या पांडेला डेट करतोय का?", करणनं विचारला प्रश्न, आदित्यनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

Koffee with Karan 8: नुकताच कॉफी विथ करणचा प्रोमो  करण जोहरनं (Karan Johar) शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) हे विविध प्रश्नांना उत्तरं देताना दिसत आहेत. 

Koffee with Karan 8:   कॉफी विथ करण (Koffee with Karan) या कार्यक्रमाचा आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आतापर्यंत कॉफी विथ करण-8 चे (Koffee with Karan 8) एकूण सात एपिसोड रिलीज करण्यात आले आहेत.  या कार्यक्रमाचा आठवा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला येणार आहे.  नुकताच कॉफी विथ करणचा प्रोमो  करण जोहरनं (Karan Johar) शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) हे विविध प्रश्नांना उत्तरं देताना दिसत आहेत. 

कॉफी विथ करणच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की करण  आदित्यला प्रश्न विचारतो, "तू अनन्या पांडे आणि श्रद्धा कपूरसोबत एका लिफ्टमध्ये अडकला असता, तर काय करशील?" या प्रश्नाचं उत्तर आदित्यच्या ऐवजी अर्जुन देतो. तो म्हणतो, 'आशिकी तो करेंगे ही ये नहीं पता किस के साथ', अर्जुनच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

प्रोमोमध्ये दिसत आहे की, करणने आदित्य रॉय कपूरला अनन्या पांडेबद्दल विचारला आहे, या प्रश्नाला आदित्यनं खूप मजेदार उत्तर दिले आहे. करण आदित्यला विचारतो, "तू अनन्या पांडेला डेट करतोयस का?" यावर आदित्य म्हणाला, "मला कोणतीही रहस्ये विचारू नको कारण मी तुला खोटं बोलणार नाही"

पाहा प्रोमो:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

आदित्य आणि अनन्या हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, असे म्हटले जात आहे. या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. अनन्या पांडे देखील जेव्हा कॉफी विथ करणमध्ये आली होती, तेव्हा देखील तिला आदित्यबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. पण अनन्यानं तिच्या डेटिंगच्या चर्चांबद्दल स्पष्टपणे सांगितलं नाही.

तसेच अर्जुन आणि मलायका यांच्या डेटिंगची चर्चा देखील अनेकवेळा सोशल मीडियावर होत असते. मलायका आणि अर्जुन हे एकमेकांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतात. आता कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडमध्ये अर्जुन आणि आदित्य हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय-काय सांगणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन,सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल, विकी कौशल, कियारा आडवणी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

संबंधित बातम्या:

Koffee with Karan 8: "करण आम्ही इथे 'शुद्धी' करण्यासाठी आलोय"; कॉफी विथ करणमध्ये विकीचं वक्तव्य, तर कियारानं सांगितले 'हे' सिक्रेट्स

महत्त्वाच्या बातम्या

Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget