एक्स्प्लोर

Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल'चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! अभिनेता विवेक सांगळेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली अंकिता वालावलकर

Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरचं 'कसे विसरु' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walwwalkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अंकिताचं आता 'कसे विसरु' (Kase Visru) हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता विवेक सांगळेसोबत (Vivek Sangle) स्क्रीन शेअर करताना अंकिता दिसली आहे. 

'कोकण हार्टेड गर्ल'चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! (Ankita Walawalkar New Song)

मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत, असाच एक धाडसी प्रयोग रिव्हर्स मोशनमध्ये उलगडण्याचा  केलेला प्रयत्न म्हणजे 'कसे विसरू' हे गाणं. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? हे व्यक्त करणारी आजवर कधीही न पाहिलेली “सरळ चालणाऱ्या नाजूक नात्याची ही उलटी गोष्ट…” म्हणजेच "कसे विसरु" ?

अंकिता वालावलकर-विवेक सांगळे मुख्य भूमिकेत

'कसे विसरू' गाण्याची पटकथा, दिग्दर्शन, मांडणी ही प्रणिल हातिसकरने  केली आहे. तसेच प्रख्यात गायक केवल वाळंज यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे. 'कसे विसरू' हे मराठीतील रिव्हर्स मोशन गाणं आहे. अंकिता वालावलकर आणि विवेक सांगळे ही नवी जोडी या गाण्यात पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

'कसे विसरू' या गाण्यातून सर्वांची लाडकी कोकणहार्टेडगर्ल अर्थात अंकिता वालावलकर व सध्याचा मराठी मालिकांमधील आघाडीचा अभिनेता विवेक सांगळे अशी नवीन जोडी आपल्या भेटीला आली असून ही दोघांची जोडी फार सुरेख दिसत असून त्यांचा अभिनय सुद्धा साजेसा झालेला आहे. अंकिताच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

एखादी गोष्ट सरळ दाखवणं हे रिव्हर्स मोशनच्या तुलनेत बऱ्यापैकी सोप्पं आहे, कारण जेव्हा तुम्ही गोष्ट उलटी उलगडत आपण नेतो त्यावेळेस कलाकारांचे हावभाव सुद्धा बदलतात.ही गोष्ट फार बारकाईने करावी लागते आणि तेच बारकावे अत्यंत सुरेख पद्धतीने हाताळून प्रणिल हातिसकर यांनी  'कसे विसरू' या गाण्याची रिव्हर्स मोशनमध्ये निर्मिती केली आहे.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या

Ankita Walawalkar : उन्माद आणि अहंकार, उथळ अंकिताचा खळखळाट फार, प्रसिद्धी डोक्यात, नेटकरी काय काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget