एक्स्प्लोर

Dream Girl 2 Twitter Review: आयुष्माननं साकारलेली पूजा जिंकतीये प्रेक्षकांची मनं; 'ड्रीम गर्ल 2'पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...

अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर ड्रीम गर्ल (Dream Girl 2) 2 या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. 

Dream Girl 2 Review: 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) हा चित्रपट या शुक्रवारी (25 ऑगस्ट) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आयुष्मान कुरानाच्या (Ayushmann Khurrana) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते . राज शांडिल्य दिग्दर्शित ड्रीम गर्ल 2 या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहते गर्दी केली. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर ड्रीम गर्ल 2 या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. 

'ड्रीम गर्ल 2' हा 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचा दुसरा भाग आहे.  'ड्रीम गर्ल 2' चित्रपटामध्ये आयुष्माननं पूजा नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर  'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करुन आयुष्मानच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. एका ट्विटरवर (X) 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाला त्याला 5 स्टार दिले.

ड्रीम गर्ल 2 ची स्टार कास्ट

परेश रावल, अन्नू कपूर, विजय राज आणि राजपाल यादव या कलाकारांनी देखील ड्रीम गर्ल 2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेत्री अनन्या पांडेनं देखील या चित्रपट प्रमुख ड्रीम गर्ल 2  या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Ayushmann Kurrana :गर्लफ्रेंडच्या वडिलांमुळे मुलीच्या आवाजात बोलायला शिकलो ;आयुष्यमानने सांगितला 'ड्रीम गर्ल'चा मजेदार किस्सा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget