एक्स्प्लोर

Divya Khosla Kumar Injured:  शूटिंगदरम्यान दिव्या खोसला कुमार जखमी; फोटो शेअर केल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'आम्हाला रोज...'

दिव्यानं (Divya Khosla Kumar) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले.

Divya Khosla Kumar Injured : दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. तिने काही अल्बममध्ये काम केलं आहे. तसेच काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील तिने केलं आहे. सध्या दिव्या ही तिच्या आगामी प्रोजेक्ट्च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दिव्या ही तिच्या एका प्रोजोक्टच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे. दिव्याच्या गालावर दुखपत झाली असून तिने या दुखापतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो दिव्याने शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

दिव्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या गालावर दुखापत झालेली दिसत आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिलं, "माझ्या आगामी प्रोजेक्टच्या अॅक्‍शन सिक्‍वेन्‍सदरम्यान मी गंभीर जखमी झाले. पण शो मस्ट गो ऑन. तुमचे आशीर्वाद हवी आहे."

दिव्याला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 

दिव्या खोसला कुमारने शेअर केलेल्या तिच्या जखमेच्या फोटोवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, 'एवढ्या जखमा आम्हाला तर रोज होतात." तर दुसऱ्या युझरने कमेंट केली, "तू याला गंभीर जखम म्हणतेस? हिचं वेगळंच विश्व आहे वाटत."

View this post on Instagram
 
A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar)

यारियां 2 मधून दिग्दर्शनात करणार कमबॅक

यारियां 2 हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाद्वारे दिव्या खोसला सात वर्षांनी दिग्दर्शक म्हणून कमबॅक करत आहे. तिने 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'सनम रे' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात पुलकित सम्राट, यामी गौतम आणि उर्वशी रौतेला यांनी काम केले. आता दिव्या 'यारियां 2' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. मीजान जाफरी, वरीना हुसैन, अनसवारा राजन, पर्ल वी पुरी आणि प्रिया प्रकाश वारियर ही यारियां-2 या चित्रपटातील स्टार कास्ट आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

OTT Release : 'पठाण' ते 'चकदा एक्सप्रेस'; बिग बजेट सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेश मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेश मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?Rajkiya Shole Suresh Dhus : धसांचा तोफखाना सुरुच, बीडच्या राजकारणाला मराठा-ओबीसी असा रंग?Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?Zero Hour : सुरेश धस यांना दिलगीरी व्यक्त करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेश मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेश मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Embed widget