एक्स्प्लोर

Digpal Lanjekar: फर्जंद ते शेर शिवराज; दिग्पाल लांजेकर यांच्या ऐतिहासिक चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली

जाणून घेऊयात प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्गपाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या चित्रपटांबद्दल...

Digpal Lanjekar:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  शिवराज अष्टक या चित्रपटाच्या सीरिजमधील सुभेदार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या ऐतिहासिक विषयावर आधारित असणाऱ्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. जाणून घेऊयात दिग्गपाल लांजेकर यांच्या चित्रपटांबद्दल...

फर्जंद (Farzand)

दिग्गपाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला फर्जंद हा चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकरनं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. तसेच प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे,प्रवीण तरडे या कालाकारांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली.

फत्तेशिकस्त (Fatteshikas)

दिग्गपाल लांजेकर यांचा फत्तेशिकस्त हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटामधील कलाकांरांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. चिन्मय मांडलेकर,अजय पूरकर, समीर धर्माधिकारी या कलाकरांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. 

View this post on Instagram
 
A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

पावनखिंड (Pawankhind)

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम दर्शवणाऱ्या पावनखिंड सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या चित्रपटात अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली. दिग्गपाल लांजेकर यांचा हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला.

View this post on Instagram
 
A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

'शेर शिवराज' (Sher Shivraj)

अफजलखानाच्या वधाचा थरार 'शेर शिवराज' या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये  मुकेश ऋषी, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर,समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे,  वैभव मांगले या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. 

View this post on Instagram
 
A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

सुभेदार (Subhedar) 

दिग्पाल लांजेकर यांचा  'सुभेदार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजय पुरकर  हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. 'सुभेदार'  हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  दिग्पाल लांजेकर यांच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

संबंधित बातम्या

Subhedar: हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार' चित्रपटातील अजय पुरकर यांच्या लूकनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special ReportEknath Shinde PC : महायुतीच्या जागावाटपावर बैठकीत सकारात्मक चर्चा : एकनाथ शिंदेSpecial Report Santosh Bangar : संतोष बांगर यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रारTOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 19  OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
Nagpur South West Assembly constituency : देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
Varsha Gaikwad : आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Embed widget