Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोला
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 3,82,131 मतदार आहेत. अनुसूचित जमातींची संख्या 55,065 आहे. तर अनुसूचित जमातीच्या लोकांची संख्या 21,094 आहे. मुस्लिम मतदारांची संख्या 16,814 आहे. येथे राखीव प्रवर्गातील लोकसंख्या खूपच कमी आहे, मात्र येथील तरुण मतदानात महत्त्वाची भूमिका बजावतात. या मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे हॅटट्रिक करण्याच्या तयारीत होत्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचे सीमा हिरे यांच्या समोरे तगडे आव्हान होते. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी देखील या निवडणुकीतून रंगत वाढवली. अलीकडेच दिनकर पाटील यांना मुस्लीम बांधवांनी पाठींबा दर्शवला. मनसे पक्षाला नव्हे तर उमेदवाराला पाठींबा देत आहोत, अशी भूमिका मुस्लीम बांधवांनी घेतली. आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे विजयाची हॅटट्रिक केली आहे
![Supriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f8c5e5fbb2ac939549d8d22cdbf082291739854939150976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/e59d7b7dbf43942e5b0fa8881c95050f1739853234226976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/843e4f65576dd484534735d492504d611739851251708976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrahar Patil : एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या; चंद्रहार पाटलांची मागणी, उपोषण करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d1eda431d5830f5880bcaf3dc58143671739849341579976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/1b9ea2d2b6a261d9e0a139c02295561a1739847692266976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)