एक्स्प्लोर

Deepika Padukone : कटआउट ड्रेसवरून दीपिका ट्रोल; चाहते म्हणाले...

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. नुकतेच तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. युजर्सनी तिच्या या फोटोला अनेक कमेंट केल्या आहेत.

Deepika Padukone :अभिनेत्री दीपिका पदुकोणने  (Deepika Padukone) तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दीपिकाने शेअर केलेल्या फोटोत तिने ऑरेंज कलरचा कटआउट ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. मात्र, या ड्रेसमधील तिच्या लूकवरून युजर्सनी अनेक कमेंट केल्या आहेत. दीपिका सध्या आगामी 'गेहरायां' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

ऑरेंज कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण खूपच सुंदर दिसत आहे. परंतु, दीपिका 'गहरेयां'च्या प्रमोशनसाठी पोहोचली त्यावेळी जोरदार वारा वाहत होता. त्यामुळे तिला तिचा ड्रेस सांभाळता येत नव्हता. "हा ड्रेस अशा प्रसंगांना शोभत नाही अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत. एका यूजरने दीपिकाला ट्रोल करताना म्हटले आहे की, ड्रेसिंग सेन्स खराब होत आहे. तर एका युजर्सने म्हटले आहे की, दीपिका आता उर्फी जावेदची कॉपी करत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाच्या फॅशनला उर्फी जावेदकडून प्रेरणा घेतल्याचे युजर्स म्हणत आहेत. उर्फी जावेद विविध प्रकारच्या आउटफिट्ससाठी प्रसिद्ध आहे. चाहत्यांनाही कधी तिचा लूक आवडतो तर कधी कमी कपड्यांमध्ये फिगर फ्लॉंट केल्याबद्दल उर्फीला ट्रोल केलं जातं. 

दीपिकाच्या आगामी 'गरहैयां' या चित्रपटा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  

महत्वाच्या बातम्या

फिटनेससाठी काय करते दीपिका पदुकोण? जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन!

 

महत्त्वाच्या बातम्या

Apoorva Mukhija Kisses Amin Jaz: 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
How to Create 80s Photos: 80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
Kakool Marathi Movie Teaser Out: रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
Lion Attack on Actor: बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...
बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
Embed widget