एक्स्प्लोर
भन्साळी मारहाण प्रकरण, पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका म्हणते...
मुंबई: पद्मावती सिनेमाच्या सेटवर मारहाण झाल्यानंतर फिल्म निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासोबत बॉलिवुडची अख्खी फळी उभी राहिली आहे. आता या प्रकरणावर सिनेमात पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेही प्रतिक्रिया नोंदवून दु:ख व्यक्त केलं आहे.
दीपिकाने या घटनेवर सलग तीन ट्वीट करुन या घटनेवर दु: ख व्यक्त केलं आहे. तसेच इतिहासाची कसल्याही प्रकारे मोडतोड केली नसल्याचं सांगितलं आहे.
दीपिकाने पहिल्या ट्वीटमध्ये दु:ख व्यक्त केलं आहे.In a state of shock!deeply saddened and disheartened by yesterday's events!#Padmavati
— Deepika Padukone (@deepikapadukone) January 28, 2017
As Padmavati I can assure you that there is absolutely no distortion of history.#Padmavati — Deepika Padukone (@deepikapadukone) January 28, 2017दीपिकाने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये, पद्मावतीची भूमिका साकरताना इतिहासाची कसल्याही प्रकारे मोडतोड केली नसल्याचे मी आश्वासन देते. असं तिने सांगितलं आहे.
आमचा उद्देश केवळ एक शूर महिलेच्या धाडसी कार्याची जगाला ओळख करुन द्यायचा असल्याचे तिनं आपल्या तिसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. संबंधित बातम्या भन्साळींवरील हल्ल्याविरोधात बॉलिवूड एकवटलं भन्साळी मुंबईला परतणार, 'पद्मावती'चं शूटिंग रद्दOur only endeavour is & has always been to share with the world the story of this courageous & powerful woman in the purest form there is.????
— Deepika Padukone (@deepikapadukone) January 28, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement