एक्स्प्लोर

दिशा पटानी ट्विटरवर सर्वाधिक प्रसिद्ध; दीपिका, प्रियंकालाही टाकलं मागे

दिशा पटानी ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री बनली असून तिने आघाडीच्या अभिनेत्री प्रियंका आणि दीपिका पादुकोण यांना मागे टाकले आहे.

मुंबई : 2020च्या सुरुवातीला बॉलीवूडच्या तीन अभिनेत्रींची ट्विटरवरची लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय आहे. यात दिशा पटानी ट्विटरवर सर्वाधिक प्रसिद्ध असलेली अभिनेत्री ठरली आहे. लोकप्रियतेमध्ये तिने बॉलीवूडमध्ये तिच्याहून सिनीयर असलेल्या प्रियंका चोप्रा जोनास आणि दीपिका पादुकोण ह्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने दिलेल्या यादीत 100 अंकांसह दिशा पटानी पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. 98 अंकासह प्रियंका चोप्रा जोनास दुसऱ्या स्थानावर आहे. तर, सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण 84 अंकासह तिसऱ्या स्थानावर आहे. ही आकडेवारी अमेरिकेच्या मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने प्रमाणीत केली आहे. दिशा पटानी युवक वर्गात चर्चेत - दिशा पटानीची सर्वाधिक चर्चा ही युवकवर्गात आहे. तिच्या कोणत्याही पोस्टवर तरुणवर्ग तुटून पडतो. तिच्या पोस्टवरच्या रिअॅक्शन बघता आगामी काळात दिशाची लोकप्रियता आणखी वाढण्याची चिन्ह आहेत, अशी माहिती स्कोर ट्रेंड्सच्या अधिकाऱ्याने दिली आहे. प्रियंका चोप्राच्या ट्विटरवर ग्लोबल इंटरेक्शन वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या जेएनयू प्रकरणामुळ दीपिका पादुकोणही ट्विटरवर चर्चेत आहे. फोलोवर्सच्या संख्येत दीपिकाच नंबरवन - सध्याची आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण गाजत आहे. तिचा छपाक हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात आहे. दीपिकाने मागील काही वर्षांत एकामागून एक हिट चित्रपट दिलेत. त्यामुळे तिच्या फोलोवर्सची संख्याही खूप वाढली आहे. दीपिका पादुकोणला ट्विटरवर 26.8 मिलीयन फोलोवर्स आहेत. दुसरीकडे अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या चाहत्यांची संख्याही दीपिकाच्या खालोखाल आहे. प्रियंका चोप्रा हिला ट्विटरवर 25.6 मिलीयन इतके फोलोवर्स आहेत. प्रियंकाने बॉलिवूडसह हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. हॉलीवूडमध्येही प्रियंकाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दिशा पटानी जरी सध्या ट्विटरवर जास्त चर्चेत असली तरी तिच्या फोलोवर्सची संख्या दीपिका आणि प्रियंका यांच्या तुलनेत फारच कमी आहे. दिशा पटानी हिला ट्विटरवर फक्त 4 मिलीयन इतके फोलोवर्स आहेत. दिशा पटानीचा आगामी मलंग हा चित्रपट सात फेब्रुवारीला प्रदर्षित होणार आहे. संबंधिता बातम्या - Dipika Padukon | अभिनेत्री दीपिका पादुकोण सिध्दिविनायक मंदिरात, बाप्पाच्या चरणी लीन | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget